Road Safety Marathi Slogan

२६+ सुरक्षा घोषवाक्य मराठी

Road Safety Slogans and Posters आवर वेगाला सावर जीवाला..आजचे युग हे यंत्र युग असल्याने वाहतुकीच्या प्रमाणात मोठया संख्येने वाढ झाल्याचे आपल्या निर्देक्षणात येत असेलचं. पूर्वीपेक्षा वाहतुकीचे प्रमाण वाढले असल्याने दळणवळण करणे जरी सोपे असले तरी यातून दुर्घटनेची एक मोठी समस्या निर्माण झाली आहे असे म्हणने चुकीचे ठरणार नाही. एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करण्यासाठी आपण …

२६+ सुरक्षा घोषवाक्य मराठी Read More »