साम, दम, दंड, भेद हे शब्द सर्वात आधी कोणी वापरले होते? जाणून घ्या या लेखात.
बऱ्याच गोष्टींची सुरुवात पुरातन काळात झाल्याची लक्षात येते, आपण ज्या रूढी, प्रथा पाळतो त्यांची सुरुवात सुद्धा जुन्या काळातच झाली आहे. अश्याच बऱ्याच गोष्टी आहेत ज्या का सुरु झाल्या आणि कोणी ...