सांगली जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती
Sangli Jilha Mahiti कृष्णेच्या तिरावर वसलेला पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा सांगली!पुर्वी दक्षिण सातारा म्हणुन ओळख असलेला हा जिल्हा आता सांगली म्हणुन परिचीत झालाय! नाटक परंपरेला जन्माला घालणारा हा जिल्हा ’’नाटयपंढरी’’ म्हणुन देखील ओळखला जातो. पं. विष्णुदास भावेंनी पहिले मराठी नाटक ’’सिता स्वयंवर’’ हे नाटक या ठिकाणीच सादर केले त्यांचा जन्म देखील या सांगलीतलाच! आज त्यांच्या …