सातारा जिल्हाचा इतिहास आणि संपूर्ण माहिती
Satara Jilha Mahiti महाराष्ट्रातील 36 जिल्हयांपैकी एक जिल्हा! सातारा. इतिहासाची अनेक पानं ज्या ठिकाणानं भरली! अनेक ऐतिहासीक घटनांचा साक्षीदार! इ.स. 1663 मधे परळीवर विजय प्राप्त केल्यानंतर शिवाजी महाराजांनी सातारा किल्ला जिंकला. ...