शांताबाई शेळके यांची माहिती
Shanta Shelke Mahiti मराठी साहित्य विश्वात अनेक साहित्यिक आपापल्या प्रतिभासंपन्न लेखनाने साहित्य प्रेमींच्या गळ्यातील ताईत झाले. मराठी साहित्य वाचन प्रिय रसिक तसा फार चोखंदळ म्हणून ओळखला जातो. उत्तम दर्जेदार साहित्य त्याच्या मनाला लगेच भावतं तर अप्रिय लेखनाच्या तो वाटेला देखील जात नाही. कविता, ललित लेखन, कथा संग्रह, कादंबरी-लेखन, मराठी भाषांतर, अश्या अनेक क्षेत्रात लीलया वावरणाऱ्या …