ठाणे जिल्हाचा इतिहास आणि संपूर्ण माहिती
Thane Jilha Mahiti महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक उपराजधानी ठाणे मुंबईच्या उत्तरेला वसलेला एक जिल्हा ठाणे भारतात जेव्हा रेल्वेसेवा सुरू झाली तेव्हां सर्वात आधी रेल्वे १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबई ते ठाणे धावलीमुंबई मधल्या मध्य रेल्वे उपनगरीय आणि हार्बर मार्गावरचे एक रेल्वेस्थानक ठाणे. ठाणे शहर हे फार प्राचीन शहर असुन या शहराचा उल्लेख मध्ययुगातील शिलालेखात आणि ताम्रपटात आपल्याला …