“श्रीमंत थोरले बाजीराव पेशवा” मराठा साम्राज्याचा विस्तारक व महान कर्तुत्वाचा धनी
Bajirao Peshwa in Marathi शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला विस्तार रुपात वाढविण्याचे व संरक्षित करण्याचे महत्वाचे कार्य केले ते पेशवा राजघराण्याने. साधारणतः मराठा कालखंडाचा कार्यकाळ पाहता यामध्ये शिवाजी राजांचा काळ त्यानंतर जवळपास ...