उमाजी नाईक
Umaji Naik Mahiti भारताच्या स्वातंत्र्य लढयात अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. आणि ज्या ज्या वेळी स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास लिहिला जाईल त्या त्या वेळी या हुतात्म्यांशिवाय या देशाचा इतिहास अपूर्णच आहे. या स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात झाली 1857 च्या उठावाने, पण त्या आधीही इंग्रजांविरुद्ध स्वातंत्र्य लढ्याचा उठाव झाला होता तो म्हणजे १९ व्या शतकाच्या प्रारंभी….! आणि या …