Vedic Maths in Marathi

वैदिक गणित काय आहे?

वैदिक गणित ही प्राचीन गणित सोडवण्याची पद्धत आहे. वैदिक गणितातील सूत्रांचा उपयोग करून आपण गणितातील मोठे मोठे हिशोब अचूक व जलद गतीने करू शकतो. स्वामी भारती कृष्ण तीर्थ जी यांनी वैदिक गणिताचा अभ्यास अथर्ववेदतून केला व तो जगा समोर मांडला. स्वामी कृष्ण तीर्थ जी नी वैदिक गणितावर एक पुस्तक लिहिले त्यामध्ये १६ सूत्र आणि १३ …

वैदिक गणित काय आहे? Read More »