जीवनसत्त्व ‘ब6’ ची माहिती
Vitamin B6 chi Mahiti जीवनसत्त्व ‘ब6’ ची माहिती – Vitamin B6 information in Marathi इंग्रजी नाव : VitaminB6. मिळणारे अन्न-घटक : मासे, बदाम, काजू, बकऱ्याची कलेजी, डाळी, दूध, गह, मका, मटण, पालक, आले, केळी, कोबी, आळंबी (Mushrooms), शतावरी (asparagus). जीवनसत्त्व ब6 मुळे शरीराला होणारे उपयोग – Vitamin B6 Benefits अॅमिनो अॅसिड तयार करते. शरीराची प्रतिकारशक्ती …