जीवनसत्त्व ‘ब6’ ची माहिती

Vitamin B6 chi Mahiti

जीवनसत्त्व ‘ब6’ ची माहिती – Vitamin B6 information in Marathi

Vitamin B6 information in Marathi

इंग्रजी नाव : VitaminB6.

मिळणारे अन्न-घटक :

मासे, बदाम, काजू, बकऱ्याची कलेजी, डाळी, दूध, गह, मका, मटण, पालक, आले, केळी, कोबी, आळंबी (Mushrooms), शतावरी (asparagus).

जीवनसत्त्व ब6 मुळे शरीराला होणारे उपयोग – Vitamin B6 Benefits

  1. अॅमिनो अॅसिड तयार करते.
  2. शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते.
  3. चेतासंस्थेचे कार्य सुधारते.

जीवनसत्त्व ब6 च्या कमतरतेमुळे होणारे आजार – Vitamin B6 Deficiency

  1. त्वचेचे विकार होणे,
  2. मेंदूवर ताण येणे,
  3. गोंधळून जाणे,
  4. स्नायूंच्या हालचालींवर नियंत्रण नसणे,
  5. खूप अशक्तपणा येणे,
  6. अलीकडच्या अभ्यासातून असे सांगण्यात येते, की जीवनसत्त्व ब6 च्या कमतरतेमुळे हृदयरोग होणे किंवा हृदयविकाराचा झटका येणे (Heart attack) ची शक्यता असते.

इतर माहिती :

जीवनसत्त्व ब6, हे पाण्यात विरघळणारे आहे. जीवनसत्व ब6 मुळे आपल्या शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढते. शरीरातीलचेतासंस्था व्यवस्थित कार्य करते. रक्तातील लोहाचे (HB) म्हणजे हिमोग्लोबीनचे प्रमाण व्यवस्थित ठेवते. हृदयाची कार्यक्षमता वाढवते.

सर्वसाधारणपणे अन्नातून मिळणारे जीवनसत्त्व ब चे प्रमाण – Vitamin B6 Foods

आवरण म्हणजे साल असलेल्या डाळी 12 mg
कोंबडीचा सीना (chicken breast) 0.6 mg
केळी 0.37mg
बटाटा सालीसह उकडलेला 0.31mg
शिजवलेला पालक 0.14 mg
टोमॅटोचा रस 0.11mg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here