जीवनसत्त्व ‘D’ ची माहिती
Vitamin D chi Mahiti जीवनसत्त्व ‘D’ ची माहिती – Vitamin D information in Marathi इंग्रजी नाव : Vitamin D. मिळणारे अन्न-घटक : अंडी (त्यातला पिवळ भाग), दूध, लोणी, मासे, माशांचे तेल (fish-liver oil), सकाळचे कोवळे ऊन, जीवनसत्त्व D मुळे शरीरास होणारे उपयोग – Vitamin D Benefits हाडांची बळकटी वाढवते. हाडांतील कॅल्शिअमचे प्रमाण वाढवते. शरीरातील रंगद्रव्ये …