तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर

Vithabai Narayangaonkar ‘लाज धरा पाव्हणं जरा जना मनाची, पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची’ १९८२ साली आलेल्या भामटा चित्रपटातील या लावणीतून तमाशा कलाकारांचा जीवनप्रवास किती संघर्षमय असतो हे आपल्याला दिसून येते. पण पोटासाठी न नाचता कलेसाठी नाचणाऱ्या होत्या तमाशा सम्राज्ञी विठाबाई. तमाशा पटलावरील एक अजरामर नाव. विठाबाई भाऊ मांग नारायणगांवकर याचे जीवन – Vithabai Narayangaonkar Information …

तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर Read More »