तुम्हाला माहिती आहे का गॅरंटी आणि वारंटी काय आहे
Guarantee Vs Warranty आपण बाजारात काही वस्तूंना विकत घ्यायला गेल्यावर आपल्याला गॅरंटी आणि वारंटी हे शब्द ऐकायला मिळतात, आणि ज्या वस्तूची गॅरंटी किंवा वारंटी जास्त असेल, त्याच प्रोडक्ट्स ना आपण जास्त करून खरेदी करतो. गॅरंटी आणि वारंटी हे दोन्ही ही शब्द जवळ जवळ ऐकायला सारखेच वाटतात. पण या दोघांचा अर्थ वेगवेगळा आहे. काही लोक दोन्ही …
तुम्हाला माहिती आहे का गॅरंटी आणि वारंटी काय आहे Read More »