भारतातील प्रसिद्ध यमुना नदीविषयीची माहिती
Yamuna Nadi Mahiti यमुना पुराणकाळापासुन गंगे सोबत वाहते आहे. हिला हिंदु संस्कृतित अत्यंत पवित्र मानल्या गेलं आहे. उत्तर भारतातुन वाहणाऱ्या मोठया नदयांमधे यमुनेची गणना होते. यमुनेची लांबी जवळपास १३७६ कि.मी आहे. गंगेची सर्वात सहाय्यक नदी म्हणुनही हीची ओळख आहे. आपल्या भागातील इतर नदयांसारखी यमुना पुर्वेकडे वाहात जाते, दिल्ली आणि उत्तर प्रदेशात संपन्न औद्योगिक क्षेत्राकरता यमुना …