Thursday, May 8, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जीवनातील वेळेचे महत्व समजावणारे काही जबरदस्त कोट्स

Slogans on Time Management

जीवनात कोणतेही काम वेळेत केले तर त्यापासून मिळणारे फळ हे नेहमीच चांगलं असते. संत कबीर दास यांनी म्हटलं आहे की, ‘कल करे सो आज कर आज करे सो अब’. या अनुषंगाने आपण वागून आपली सर्व कामे याचं प्रकारे केली तर भविष्यात कुठलीच चिंता करायचं काम पडणार नाही.

“वेळ अमुल्य आहे,  ती कुणासाठी थांबत नाही.”

जीवनातील वेळेचे महत्व समजावणारे काही जबरदस्त कोट्स – Time Quotes in Marathi

जीवनात सर्व गोष्टींपैकी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ होय. वेळेचा नेहमीच सदुपयोग केला पाहिजे, पैसे खर्च केले तर पुन्हा कमवता येतात पण गेलेली वेळ पुन्हा कधीच मिळवता येत नाही. म्हणून आपल्या जवळ असणाऱ्या वेळेचा योग्य तऱ्हेने वापर करून घेतला पाहिजे.

आपल्या शालेय जीवनात आपल्याला सांगितलं जाते की, वेळ आपल्या करिता किती महत्वाची आहे. “आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे.”  कोवळ्यावयातच मनावर चांगले परिणाम होत असतात. म्हणून आपले शालेय शिक्षक तसेच घरील वडीलधारी मंडळी आपल्याला वेळे संबंधी जागरूक करीत असतात. परंतु, आपल्या पैकी काहीच व्यक्ती असे असतात की, त्यांना या वेळेचं महत्व कळते आणि ते आपल्या आयुष्यात यशस्वी होतात.

वेळ ही कोणासाठी कधीच थांबत नसते, त्यामुळे जे तिच्यासोबतीने प्रवास करतील तेच आपल्या जीवनात यशस्वी होतील. जे जे व्यक्ती आपल्या जीवनात यशस्वी झाले आहेत त्यांच्याकडे पाहिल्यास जाणवेल की कसे काय ते इतके यशस्वी झाले! कोणतीही गोष्ट करण्यात कधीच विलंब करू नये. लहानात लहान गोष्ट करायची असेल तर, ती वेळेच्या आतच करायला पाहिजे.

बऱ्याच वेळी आपण वेळ निघून गेल्यावर पश्चताप करत बसतो. आपल्या खासगी जीवनात, कामाच्या ठिकाणी या इतर कोणत्याही ठिकाणी आपण वेळेवरच काम केलं पाहिजे. असे केल्याने आपण आपल्या जीवनात यशस्वी तर होतोच, शिवाय मान सुद्धा वाढतो. या लेखातून आपण वेळेचे महत्व जाणून घेणार आहोत. तसेच, त्या संबंधी काही कोट्स चे सुद्धा लिखाण करण्यात आलं आहे.

Thought on Time

 वेळ हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे.

Marathi Quotes on Vel

Slogans on Time

 अयशस्वी लोकांचे जीवन जाणून घ्या वेळेचे महत्व समजून घ्या.

Thought on Time in Marathi

Quotes on Time Management

 करा हीमत कामाची,  कळेलं किंमत काळाची.

Marathi Quotes on Vel

Thoughts onTime in Marathi

 वेळेनुसार चलणारी माणसेच त्यांच्या आयष्यात यशस्वी होतात.

Quotes on Time in Marathi

Quotes about Time Management

 आजचे काम उद्यावर ढकलणाऱ्या व्यक्तीची पहाट कधीच उगवत नसते.

Time Status in Marathi

Time Management Quotes

 आज वेळेवर केलेली कामे उद्या देतील सुखाचा निवारा.

टाइमसाठी मराठी विचार – Marathi Thoughts on Time

वेळेचे सर्वोत्तम उदाहरण आपण स्वत: एवढ दुसर कुठलच असू शकत नाही. आपण स्वत:कडे पाहून अंदाज लावू शकतो की आपण पूर्वी कोठे होतो आणि आज कोठे आहोत. कारण, आपण वेळे नुसार केलेलं कर्मच आपलं भविष्य ठरवत असते. आपल्या देशात अनेक दिघज होऊन गेले आहेत,  की ज्यांनी स्वत: वेळेचं महत्व जाणून ते इतरांना देखील समजविण्याचा प्रयत्न केला.

विशेष करून नवयुवकांनी वेळे बद्दल जास्त जागरूक असलं पाहिजे. महाविद्यालयीन जीवनांत आपण आपल्या भविष्याचा विचार करायला पाहिजे. त्यानुसार आपण आपली पाऊले उचलली पाहिजात. वेळेनुसार तुम्ही केलेली काम तुम्हांला यशस्वी बनवेल. प्रत्येक व्यक्तींनी आपल्या जीवनात रोजच्या कामांचे ऐक  वेळापत्रक तयार केलं पाहिजे. जेणेकरून आपलं काम वेळेत होईल.

आपल्या समाजात दोन प्रकारची माणसे आहेत, ऐक म्हणजे जी माणसे वेळे नुसार आपली सर्व कामे करतात आणि दुसरी म्हणजे ज्यांना वेळेचं काहीच भान नसते ते आपल्या विचारातच मग्न असतात. अश्याप्रकारची माणसे त्यांच्या जीवनात कधीच यशस्वी होत नाहीत. मानवाने वेळेचं महत्व जाणलं पाहिजे, वेळेसारखी दुसरी कोणतीच वस्तू मौल्यवान नाही आहे. एक वेळ पैसा गेला तरी माणूस तो पुन्हा मिळवू शकतो परंतु,  वेळ एकदा का निघून गेली तर, ती परत कधीच मिळवता येत नाही.

Quotes on Time

 वेळ असते सर्वांकरता ऐक समान तरी एक आहे गरीब आणि एक महान.

Vel Quotes in Marathi

Time Management Quotes Images

 पूर्वीपासून जाहीर आहे,  वेळ ही बलवान आहे.

Marathi Thoughts on Time

Time Management Quotes in Marathi

आपण परिस्थितीच्या अधीन जाता कामा नये परिस्थिती आपल्या अधीन गेली पाहिजे.

Time Quotes Images

Marathi Thoughts on Time

वेळेचं महत्व त्यालाचं चांगलं कळतं जो दुसऱ्यांना त्याचे महत्व समजविण्यात आपला वेळ वाया घालवत नाही.

Quotes on Time in Marathi

Ghosh Vakya in Marathi on Time

 काळानुसार बदला नाहीतर काळ तुम्हाला बदलून टाकेल.

Time Thoughts in Marathi

Importance of Time Quotes

 पैश्या विना जीवन अपूर्ण, वेळे अभावी काम अपूर्ण.

वेळेचे मुल्य सांगणारे वाक्ये – Quotes on Importance of Time

वेळेनुसार चालणारे व्यक्ती आपल्या जीवनात यशस्वी तर होतातच, शिवाय आपल्या पुढील पिढीचे भविष्य देखील उज्वल बनवतात. म्हणून माणसाने नेहमी वेळेनुसारच चालल पाहिजे. आज प्रत्येक कामासाठी धावाधाव करावी लागते कारण आजचे युग खूप धावपळीचे युग आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कामाची धावपळ सुरूच असते. अश्या वेळी कामाचे नियोजन करणे खूप गरजेचं असते. वेळेचे नियोजन करून काम केल्याने प्रत्येक काम वेळेत पूर्ण होते.

Quotes on Time in Marathi

 वेळ नाही पाहत जात पात,  ती तर आहे सर्वात महान.

Quotes on Time Management in Marathi

  काम करा नेकीचे,  भान ठेवा वेळेचे.

Slogans on Time

Time Quotes in Marathi

 नका करू दिर्घाई ही वेळ पुन्हा नाही.

Marathi Thoughts on Time Management

 वेळेच महत्व जाणा, जीवनात आनंद आणा.

Time Quotes in Marathi

Marathi Slogans on Time

  दूर करा आळसाला, मान मिळेल तुम्हांला.

Thought on Time in Marathi

 वेळे इतकं महत्व नाही कशाला, ती तर देते भविष्य आपल्याला.

Time Management Quotes Images

Good Thoughts on Time

  वेळेचा दूर उपयोग करून जीवन व्यर्थ करण्यापेक्षा,  तिचा सदुपयोग करून आपलं भविष्य उज्वल बनवा.

Time Slogan in Marathi

 देश तेव्हाचं पुढे येईल, जेव्हा सर्व वेळेत काम करतील.

पुढील पानावर आणखी…

Page 1 of 4
12...4Next
Editorial team

Editorial team

Related Posts

Rakhi Wishes in Marathi
Marathi Quotes

खास करा यावर्षीच रक्षाबंधन पाठवा हे शुभेच्छा संदेश

Raksha Bandhan Quotes in Marathi रक्षाबंधन हा असा सण आहे ज्यादिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ बहिणीला आयुष्यभर तिच्या...

by Editorial team
August 11, 2022
फादर्स डे कोट्स इन मराठी
Marathi Quotes

फादर्स डे कोट्स इन मराठी

Marathi Father Day Quotes  जीवनातील अशी व्यक्ती ज्या व्यक्तीला मिठी मारणे खूप कठीण असतं, आणि ती व्यक्ती म्हणजे आपले वडील....

by Editorial team
June 21, 2022
Holi SMS in Marathi
Marathi Quotes

रंगाचा उत्सव होळी च्या रंगीत शुभेच्छा

Holi Wishes in Marathi होळी हा सण वसंत ऋतु मध्ये साजरा केला जाणाऱ्या सणा मधील एक प्रमुख सण आहे. या...

by Editorial team
March 16, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved