जीवनातील वेळेचे महत्व समजावणारे काही जबरदस्त कोट्स

Time Quotes Images

Time Quotes Images
Time Quotes Images

वेळ तुमच्याकडे असलेली सर्वात महत्वाची संपत्ती आहे तिला अशा ठिकाणी गुंतवा जिथे तुम्हाला सर्वात जास्त परतफेळ मिळेल.

Marathi Quotes on Time

Time Quotes in Marathi
Time Quotes in Marathi

चांगली वस्तू, चांगली व्यक्ती, चांगले दिवस त्यांची किंमत वेळ निघून गेल्यावरच कळते.

Time Quotes

Time Quotes
Time Quotes

वेळेचे महत्व वेळ गेल्यावरच कळत.

Time Status in Marathi

Time Status in Marathi
Time Status in Marathi

वेळ चांगली असो की वाईट शब्दाला जागण आणि शेवटी पर्यंत साथ देणं हीच आपली ओळख आहे.

Time Status

Time Status
Time Status

वेळ कधीच पुरावा किंवा साक्षीदार मागत नाही तो सरळ न्यायचं सुनावतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top