टॉप प्रोग्रॅमिंग लँग्वेज

Programming Languages

आजकाल प्रोग्रामिंग language हि जवळ जवळ सर्वांनाच महत्वाची झाली आहे. रोज नवनवीन आधुनिक उपकरण निघत आहेत आणि त्यांचा वापर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. या सर्व गोष्टीला कुठेतरी प्रोग्रामिंग ची भर पडत आहे, येत्या काळात प्रोग्रामिंग नोकरीसाठी २१% वाढीचा अंदाज दर्शवला आहे ,जो सर्व व्यवसायांसाठी सरासरी ४x पेक्षा जास्त आहे.

टॉप प्रोग्रॅमिंग लँग्वेज -Top Programming Languages in Marathi

List of Programming Languages

  1. Python
  2. C
  3. Java
  4. PHP
  5. JavaScript
  6. C++
  7. Dart
  8. Go
  9. Kotlin
  10. Go-lang

1. Python

पायथन हि सर्वात वेगाने वाढणारी प्रोग्रामिंग language आहे. Python ला प्रोग्रामिंग भाषांचे भविष्य मानले जाऊ शकते, Python लँग्वेज हि शिकायला आणि समजायला सोपी असल्यामुळे  दिवसेंदिवस Python लँग्वेज ची डिमांड वाढत चाली आहे. ही ओपन सोर्स प्रोग्रामिंग language आहे Django, Pyramid आणि या सारखे पायथन आधारित वेब devlopment फ्रेमवर्क शिकण्यासाठी सोपे आहे. या क्षेत्रातील जवळपास प्रत्येक व्यक्तीची पायथन हि आवडती भाषा झाली आहे.

2. C

language C हि सामान्य उद्देशीय प्रोग्रामिंग language आहे. C#, Java आणि javascript यासारख्या इतर भाषांचे मूळ आहे. आजकाल बरेच विध्यार्थी C हि भाषा शिकणे सोडून देतात पण C प्रोग्रामिंग language हि बऱ्याच language चा पाया आहे. त्यामुळे C शिकणे पण महत्वाचे आहे. C ही ओपरेटिंग सिस्टिम, कर्नल development या सारख्या विषयाच्या विकासासाठी वापरली जाते. C हि कोणत्याही प्रकारच्या उपकरणावर चालू शकते, C चा वापर बहुदा हार्डवेअर प्रोग्राम करण्यासाठी केला जातो.

3. Java

जावा हि सर्वात जास्त प्रमाणात वापरली जाणारी language आहे. java हि ऑब्जेक्ट ओरिएन्ट प्रोग्रामिंग language आहे. जी एकदा लिहण्याची आणि कुठे हि चालवण्याची परवानगी देणारी पहिली भाषा आहे. रिसर्च फिल्ड मध्ये सुद्धा java language चा वापर केला जातो. या भाषेचा वापर वेब आणि मोबाईल या दोन्ही application च्या विकासासाठी केला जातो, java हि सर्वात सुरक्षित अशी भाषा आहे. java वरती अडोब, फ्लिपकार्ट या सारख्या अनेक कंपन्या काम करत आहे.

4. Javascript

जावास्क्रिप्ट हि वेब वरील जगातील सर्वात लोकप्रिय भाषां पैकी एक आहे. सर्वेक्षनानुसार, ९७ टक्यांहून अधिक वेबसाईट वेबपेजच्या साइडवर javascript वापरतात. javascript language ही शिकायला सोपे आणि सर्वात जास्त मागणी असणारी भाषा आहे. javascipt हि मायक्रोसॉफ्ट, उबर, पेपल, गुगल या सारख्या मोठ्या कंपनी मध्ये सुधा वापरली जाते. javascript हि एक उच्च स्तरिया प्रोग्रामिंग भाषा आहे. तुम्हाला युजर इंटरफरन्स कोडींग आवडत असल्यास शिकण्यासाठी javascript हि सर्वोत्तम भाषा आहे.

5. PHP

प्रोग्रामिंग language PHP एक सामान्य उदेषीय स्क्रिप्टींग भाषा पैकी एक आहे. जी येणाऱ्या वर्षात तिचे स्थान कायम ठेवेल. इतर स्क्रिप्टींग भाषण पेक्षा वेगवान आहे, फेसबुक, याहू, आणि विकिपीडिया या सारख्या वेबसाईट PHP वरती चालतात. प्रोग्रामर प्रामुख्याने PHP चा वापर सर्वर साईट सक्रीपट लिहण्यासाठी करतात. PHP हि सुरवातीच्या प्रोग्रामर च्या तुलनेने शिकण्यासाठी सोपी भाषा मानली जाते. PHP कोड डीबग करणे पण सोपे आहे. पण सध्या javascript आणि python ला लोकप्रियता मिडाल्यामुले PHP ची लोकप्रियता कमी झाली आहे.

6. C++

language C++ हा C चा एक विस्तार आहे जो एप्लिकेशन चालवणाऱ्या सिस्टिमच्या प्रोग्रामिंगसाठी चांगले कार्य करतो C++ हे इकोसिस्टिम किवा हार्डवेअर बदलांशी सहजपणे जुळवून घेतो. तसेच क्लाऊड कम्प्युटिंग तसेच गेम डेवलपमेंटसाठी उपयुक्त आहे. शिकण्यासाठी हि सर्वात कठीण भाषांपैकी एक आहे. C++ डेवलपर विविध प्रकारच्या क्मपाय्लेर चा वापर करू शकता.

7. Dart

डार्ट हि औद्योगिक क्षेत्रातील सर्वात वेगाने वाढणारी भाषा आहे. dart dart ला जगभरातील प्रोग्रामर त्याच्या साधेपणासाठी खूप आवडतात. विंडोज किंवा iOS सारख्या एकाधिक ठिकाणी चालवलेल्या प्रोग्रामिंग अप्लिकेशनसाठी dart चा वापर करतात. मल्टी-प्ल्याट्फोर्म एप्लिकेशन डेव्हलपमेंट मध्ये dart चा वापर केला जातो.

8. Kotlin

कोटलिन हे एक क्रॉस प्लॅटफॉर्म प्रोग्रामिंग भाषा आहे जी अप्स विकसित करण्यासाठी डीजाईन केलेली आहे. kotlin विकसकाला Python च्या जवळ उत्पादकता देते. या सर्व महत्त्वपूर्ण फायद्यांमुळे, ही आता Android अॅप विकासासाठी मुख्य भाषा आहे.कोटलिन ही एक सामान्य-उद्देशीय प्रोग्रामिंग भाषा आहे जी मूळत: 2011 मध्ये जेटब्रेन्सने प्रोजेक्ट कोटलिन म्हणून विकसित केलेली आणि अनावरण केलेली आहे. पहिली आवृत्ती अधिकृतपणे 2016 मध्ये रिलीज झाली. ती Java सह इंटरऑपरेबल आहे आणि कार्यात्मक प्रोग्रामिंग भाषांना समर्थन देते.

9. Go

गो ही सर्वात विश्वासार्ह आणि कार्यक्षम प्रोग्रामिंग भाषांपैकी एक आहे जी इतरांपेक्षा वेगळी आहे. हे Google वर 2007 मध्ये त्याच्या वेगाने वाढणाऱ्या पायाभूत सुविधा व्यवस्थापित करण्यासाठी डिझाइन केले होते. याने त्वरीत आश्चर्यकारक लोकप्रियता मिळवली आणि शीर्ष प्रोग्रामिंग भाषांपैकी एक बनली आहे. Go ही एक स्थिर टाईप केलेली प्रोग्रामिंग भाषा आहे, जी Google ने विकसित केली आहे आणि C प्रमाणेच वाक्यरचना आहे. ती डायनॅमिक-टायपिंग, प्रकार सुरक्षितता, उच्च कार्यप्रदर्शन आणि कार्यक्षमता आणि बरेच काही यासारखी अनेक समृद्ध वैशिष्ट्ये प्रदान करते.

10. GoLang

गोलंग अनेक क्षेत्रांमध्ये वापरले जाते, दोन्ही मजबूत सॉफ्टवेअर विकसित करण्यासाठी तसेच वेब आणि मोबाइल अनुप्रयोगांसाठी वापरलेले बॅकएंड. सध्या, गोलांग वेब डेव्हलपमेंटच्या काही प्राथमिक प्रमाणात समर्थन करते. वेबची भाषा म्हणून Javascript पुनर्स्थित करण्याच्या टप्प्यात नसतानाही, ती वेबच्या पुढील टप्प्याला समर्थन देणारी भाषा बनत आहे.

FAQ About Programming Languages

Q. सर्वात जास्त पॉप्युलर कोणती प्रोग्रामिंग language आहे? 

Ans: २०२२ मध्ये पायथन प्रोग्रामिंग language सर्वात जास्त डिमांड आहे.

Q. पायथन प्रोग्रामिंग language पॉप्युलर का झाली आहे?

Ans: Python शिकण्यास सोपी आहे तिला बेसिक प्रोग्रामिंग language ची आवश्यकता भासत नाही.

Q. सर्वात चांगल्या प्रोग्रामिंग language कोणत्या आहेत?

Ans:

1. गेम डेवलपर
2. फुल स्टक डेवलपर
3. मोबईल एप डेवलपर
4. प्रोडक्ट म्यानेजर
5. सोफ्टवेअर डेवलपर

Q. सगळ्यात सोपी प्रोग्रामिंग जॉब कोणती आहे?

Ans: ज्युनिअर वेब डेवलपर हि सर्वात सोपी प्रोग्रामिंग जॉब आहे.

Q. सर्वात जास्त कोणती टेक्नोलॉजी डिमांडिंग मध्ये आहे?

Ans: ऐमेझोन वेब सर्विसेस.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top