तुमचा प्रवास सुंदर करण्यासाठी काही सुंदर कोट्स

Trekking Quotes in Marathi

Pravas Quotes in Marathi
Pravas Quotes in Marathi

तुमचा प्रवास सुंदर करण्यासाठी काही सुंदर कोट्स – Trekking Quotes in Marathi

आपण विचारही करू शकत नाही कि निसर्ग इतका सुंदर आहे.

उन्हाळा नुसता ऊन आणि गर्मी घेऊन येत नाही तर तो सोबत सुट्टीचे वेगवेगळे प्लॅन पण घेऊन येत असतो.

आपण प्रवास करतो घरापासून दूर जाण्यासाठी नाही तर आयुष्य खऱ्या अर्थाने जगण्यासाठी.

Travel Quotes in Marathi

Travel Quotes in Marathi
Travel Quotes in Marathi

जीवन हा एक प्रवास आहे… जो तुम्ही करायलाच हवा.

प्रवास ही एकमेव गोष्ट आहे जी तुम्हाला नवीन काहीतरी शिकवतेही आणि आयुष्यात नवीन आनंद ही देते.

आयुष्य एकच आहे ते नुसते पैसे कमावण्यात नाही तर तो छान फिरण्यातही घालवायला पाहिजे.

Travelling Quotes in Marathi

Travelling Quotes in Marathi
Travelling Quotes in Marathi

घराबाहेर पडा- मनसोक्त फिरा- मजा करा- उंदर जीवन जगा.. हेच तर आयुष्य आहे.

आयुष्यातील सगळेच धडे शाळेतून शिकायला मिळत नसतात तर काही धडे निसर्गातून ही मिळत असतात ते धडे घेण्यासाठी घराबाहेर पडायचेही असते.

Pravas Quotes in Marathi

Trekking Quotes in Marathi
Trekking Quotes in Marathi

तुम्ही कधी फिरायला बाहेर गेला नाहीत तर तुम्हाला जग आणि निसर्ग किती सुंदर आहे हे कधी कळणारच नाही.

प्रवास हा माणसाच्या आयुष्यातील असा काळ आहे जो शब्दात वर्णन करता येत नाही.

Trekking Quotes

Trekking Quotes
Trekking Quotes

आयुष्याची खरी मजा म्हणजे प्रवास करून निसर्गाला अनुभवण्यात आहे.

जीवन हा एक प्रवास आहे. याला तुमच्या सुंदर आठवणींनी सजवणे जास्त महत्वाचे असते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top