बायकोबद्दल काही सुंदर कोट्स

Wife Quotes in Marathi

Wife Thought in Marathi
Wife Thought in Marathi

बायकोबद्दल काही सुंदर कोट्स – Wife Quotes in Marathi

“पत्नी ही ‘पत्नी’ची भूमिका निभावण्या आधी, कुणाच्या तरी घरातील लाडकी लेक असते, कुणाची तरी बहीण असते, कुणाची तरी हसत खेळणारी मैत्रिण असते..”

“बायको आहेस तू माझी.. हे जग इकडे तिकडे झालं तरी चालेल, पण माझ्या आयुष्यातील तुझी जागा नेहमी तीच असेल, जी आज आहे..”

“आयुष्यभर साथ दयायची का नाही हा निर्णय तुझा आहे.. पण मरेपर्यंत नवरा बनून साथ देईन हा शब्द माझा आहे.”

Bayko Quotes in Marathi
Bayko Quotes in Marathi

“नवऱ्यासाठी, केवळ आणि केवळ ‘फक्त नवऱ्यासाठीच’ ‘ती’, एका अनोळख्या घरात जाते,  बाकी सासरची नाती तर नंतर निर्माण होतात.”

“आयुष्यात हजारो मित्र-मैत्रिणी येतात आणि जातात.. पण शेवटपर्यंत साथ देते ती फक्त ‘बायको’ असते..”

“नवरा आयुष्यभर “नवरा”च राहतो, “नवरी मुलगी” मात्र “बायको” बनते..”

Marathi Quotes on Wife
Marathi Quotes on Wife

“माहेरी साधी सर्दी झाल्यावर घर डोक्यावर घेणारी ‘ती’; सासरी मात्र तापाने फणफणत असली तरी कुणाला जाणू देत नाही..”

“तुझ माझ्यासोबत असंनच, उमेद देऊन जातं जगण्याला.. कितीही हरलो लढाया जीवनातल्या, आशेचा किरण आहे तुझ्या असण्याला..”

माहेरी बहीण भावा मध्ये सगळ्यात आधी मला प्राथमिकता मिळायला हवी म्हणणारी ‘ती’; सासरी मात्र सगळयात आधी नवऱ्याला प्राथमिकता देते..

Wife Quotes in Marathi
Wife Quotes in Marathi

“नवऱ्यासमोर तर ‘ती’ इतर नात्याला पण महत्व द्यायला विसरते.. आणि मित्रमैत्रिणीनां वाटतं लग्नानंतर ‘ती’ बदलली..”

“काय हवं असतं बायकोला? तुमचे फक्त दोन प्रेमाचे शब्द.. आणि तुमची साथ. तुमची साथ असेल ना, तर ती जगातील कुठल्याही परिस्थितीला सामोरी जाते.. तुम्हीच तर तिचं विश्व असता, तिला दुसरं काही नको असतं, ती आसुसलेली असते, ते फक्त तुमच्या दोन प्रेमाच्या शब्दासाठीच..”

“लग्नानंतर सगळ्या परिस्थिती सोबत ‘ती’ जुळवण्याचा प्रयत्न करत असते. त्यातही पतीचा साथ असेल तर ठीकच, नाही तर ‘ती’ खचून जाते हो…”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here