जाणून घ्या १ जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

1 January Dinvishes

१ जानेवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

१ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 1 January Today Historical Events in Marathi

1 January History Information in Marathi
1 January History Information in Marathi

१ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 1 January Historical Event

 • १९६४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरत अभियानाला सुरुवात केली.
 • १७८५ ला डेली यूनिवर्सल रजिस्टर म्हणजेच टाईम्स ऑफ लंडन ने आजच्या दिवशी पहिला अंक प्रकाशित केला होता.
 • १८६२ ला भारतीय दंड संहिता लागू झाली.
 • १८८० ला भारतामध्ये मनी ऑर्डर ची सेवा सुरु झाली.
 • १९१२ ला याच दिवशी रिपब्लिक ऑफ चायना ची स्थापना झाली होती.
 • १९१५ ला महात्मा गांधी यांना केसर ये हिंद चा पुरस्कार व्हायसरॉय यांच्या हातून मिळाला.
 • १९२३ ला चित्तरंजन दास आणि जवाहरलाल नेहरू यांनी स्वराज पक्षाची स्थापना केली.
 • १९३२ ला आजच्या दिवशी प्रसिद्ध वृत्तपत्र सकाळ उदयास आले. डॉ. नारायण परुळेकर यांनी केली सुरुवात.
 • १९७२ ला वाघाला राष्ट्रीय प्राणी म्हणून निवडल्या गेले.
 • १९७३ ला मानेकशॉ यांना फ़ील्ड मार्शल नियुक्त केल्या गेले.
 • १९९५ ला जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झाली.
 • २००१ ला कलकत्ता ला अधिकृत रित्या कोलकत्ता म्हणून ओळखल्या जाऊ लागले.
 • २००४ ला चेकोस्लोवाकिया चे राष्ट्रपती व्हॅकलाव हवेली यांना गांधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

१ जानेवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 1 January Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • १८९२ ला भारतीय स्वातंत्र्य सैनिक महादेव देसाई यांचा जन्म.
 • १८९४ ला देशाचे प्रसिद्ध गणितज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांचा जन्म.
 • १९३५ ला भारतीय अभिनेत्री शकीला यांचा जन्म.
 • १९४१ ला भारतीय चित्रपटांमध्ये हास्य कलाकार म्हणून काम करणारे गोवर्धन असराणी यांचा जन्म.
 • १९४३ ला भारतीय शास्त्रज्ञ रघुनाथ अनंत माशेलकर यांचा जन्म.
 • १९५० ला प्रसिद्ध उर्दू कवी राहत इंदोरी यांचा जन्म.
 • १९५१ ला भारतीय चित्रपट अभिनेते नाना पाटेकर यांचा जन्म.
 • १९५३ ला भारताचे माजी विदेश मंत्री सलमान खुर्शीद यांचा जन्म.
 • १९६१ ला मणिपूर चे माजी मुख्यमंत्री एन.बीरेन सिंह यांचा जन्म.
 • १९७१ ला संसद चे माजी सदस्य ज्योतिरादित्य सिंधिया यांचा जन्म.
 • १९७५ ला भारतीय चित्रपट सृष्टीची अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांचा जन्म.
 • १९७९ ला भारतीय चित्रपट सृष्टीची अभिनेत्री विद्या बालन यांचा जन्म.

१ जानेवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 1 January Death / Punyatithi / Smrutidin

 • १९५५ ला भारताचे प्रसिद्ध शास्त्रज्ञ शांती स्वरूप भटनागर यांचे निधन.
 • १९८३ ला भारतातील प्रसिद्ध उद्योगपती डी.एन.खुरोदे यांचे निधन.
 • २००८ ला भारताचे प्रसिद्ध लेखक प्रतापचंद्र चंदर यांचे निधन.

१ जानेवारीला साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.

 • जागतिक कौटुंबिक दिवस

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here