जाणून घ्या 24 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

24 February Dinvishesh

२४ फेब्रुवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

२४ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 24 February Today Historical Events in Marathi

24 February History Information in Marathi
24 February History Information in Marathi

२४ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 24 February Historical Event

 • १८२२ ला आजच्या दिवशी अहमदाबाद येथे स्वामीनारायण मंदिराची उद्घाटन करण्यात आले.
 • १९१८ ला युरोप चा एक देश इस्टोनिया ला रशिया पासून स्वातंत्र्य मिळाले.
 • १९२० ला जर्मनीला नार्झी पार्टीची स्थापना करण्यात आली.
 • १९२४ ला आजच्या दिवशी महात्मा गांधी यांची जेल मधून सुटका झाली.
 • १९३८ ला जगातील पहिला नायलॉन टूथब्रश व्यवसायाला सुरुवात झाली.
 • १९४२ ला आजच्या दिवशी वाईस ऑफ अमेरिका रेडीओ ची सुरुवात झाली.
 • १९४६ ला जुआन पेरोन हे अर्जेंटीना चे राष्ट्रपती म्हणून निवडल्या गेले.
 • १९५२ ला कर्मचारी राज्य विमा योजनेची (Employee State Insurance Scheme) स्थापना करण्यात आली.
 • १९६१ ला मद्रास राज्याला तामिळनाडू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

२४ फेब्रुवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 24 February Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • १६७० ला छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराज यांचा जन्म.
 • १९२४ ला प्रसिद्ध भारतीय गायक तलत महमूद यांचा जन्म.
 • १९३९ ला भारतीय चित्रपट अभिनेते जॉय मुखर्जी यांचा जन्म.
 • १९४८ ला तामिळनाडू च्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांचा जन्म.
 • १९५५ ला ॲपल कंपनीचे जन्मदाते स्टीव जॉब्स यांचा जन्म.
 • १९५९ ला राज्य सभेचे सदस्य अभिषेक सिंघवी यांचा जन्म.
 • १९६३ ला भारतीय चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा जन्म.
 • १९६६ ला राज्य सभेचे सदस्य उदयनराजे भोसले यांचा जन्म.
 • १९७२ ला भारतीय चित्रपट अभिनेत्री तसेच दिग्दर्शक पूजा भट्ट यांचा जन्म.
 • १९९४ ला सैराट मराठी चित्रपट अभिनेता आकाश ठोसर चा जन्म.

२४ फेब्रुवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 24 February Death / Punyatithi / Smrutidin

 • १६७४ ला आजच्या दिवशी बहलोलखानाच्या फौजेवर आक्रमण करण्यासाठी गेलेले प्रतापराव गुजर तसेच त्यांच्या सोबतचे ६ सोबती मारले गेले.
 • १९३६ ला मराठी लेखिका लक्ष्मीबाई टिळक यांचे निधन.
 • १९८६ ला भारतीय नृत्यांगना रुक्मिणी देवी अरुंडेल यांचे निधन.
 • १९९८ ला हिंदी आणि मराठी चित्रपट अभिनेत्री ललिता पवार यांचे निधन.
 • २०११ ला प्रसिद्ध अमर चित्रकथेचे निर्माते अनंत पै यांचे निधन.
 • २०१८ ला प्रसिद्ध हिंदी अभिनेत्री श्रीदेवी यांचे निधन.

२४ फेब्रुवारी साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.

 • केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top