जाणून घ्या 28 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

28 February Dinvishesh

२८ फेब्रुवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

२८ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 28 February Today Historical Events in Marathi

28 February History Information in Marathi
28 February History Information in Marathi

२८ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 28 February Historical Event

 • १८४७ ला अमेरिकेने सकरामेंटो च्या युद्धात मेक्सिको ला हरविले.
 • १९२२ ला इजिप्त ला युनायटेड किंग्डम पासून स्वातंत्र्य मिळाले.
 • १९२८ ला नोबेल पुरस्कार विजेते डॉ. सी.व्ही. रमण यांनी भौतिक शास्त्रात लावलेल्या शोधला रमण इफेक्ट असे नाव देण्यात आले. आणि या दिवसाला भारतात विज्ञान दिवस म्हणून साजरे केल्या जाऊ लागले.
 • १९३५ ला आजच्या दिवशी वॉलेस एच कॅरोल्स यांनी नायलॉन चा शोध लावला.
 • १९९५ ला आजच्या दिवशी अमेरिकेच्या कॉलरेडो येथील डेनवर आंतराष्ट्रीय विमानतळाची सुरुवात.
 • २०११ ला “द किंग्स स्पीच” या हॉलीवूड चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळाला.

२८ फेब्रुवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 28 February Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • १९१३ ला हिंदी भाषेचे प्रसिद्ध लेखक नरेंद्र शर्मा यांचा जन्म.
 • १९२७ ला भारताचे माजी उपराष्ट्रपती कृष्ण कांत यांचा जन्म.
 • १९४४ ला प्रसिद्ध गायक रवींद्र जैन यांचा जन्म.
 • १९४७ ला मध्य प्रदेश चे माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांचा जन्म.
 • १९४७ ला मध्य प्रदेश चे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांचा जन्म.
 • १९५१ ला माजी भारतीय क्रिकेटर करसन घावरी यांचा जन्म.
 • १९६८ ला मराठी चित्रपट अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचा जन्म.
 • १९६८ ला प्रसिद्ध हिंदी लेखक हुसैन जैदी यांचा जन्म.

२८ फेब्रुवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन –28 February Death / Punyatithi / Smrutidin

 • १५७२ ला महाराणा प्रताप यांचे वडील राणा उदयसिंह यांचे निधन.
 • १९३६ ला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी कमला नेहरू यांचे निधन.
 • १९६३ ला देशाचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांचे निधन.
 • १९८० ला भारताचे राजनीति तज्ञ पंडित के. संतानम यांचे निधन.

२८ फेब्रुवारी साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.

 • राष्ट्रीय विज्ञान दिवस.

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here