जाणून घ्या 28 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

28 January Dinvishesh

२८ जानेवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

२८ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 28 January Today Historical Events in Marathi

28 January History Information in Marathi
28 January History Information in Marathi

२८ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना –28 January Historical Event

  • १८३५ ला आजच्या दिवशी कोलकत्ता मेडिकल कॉलेज ची स्थापना झाली.
  • १८७८ ला जगातील पहिला टेलीफोन एक्सचेंज आजच्या दिवशी बनला.
  • १८८७ ला जगातील सर्वात उंच आयफील टॉवरची बांधणी आजपासून सुरु केली होती.
  • १९३३ ला मुस्लीम लीग च्या द्वारे स्थापन होणारे नवींन राष्ट्राचे नाव पाकिस्तान हे चौधरी रहमत अली ख़ाँ यांनी सुचविले.
  • १९३५ ला आजच्या दिवशी आईसलँड सरकार ने पहिल्यांदा गर्भपाताला कायदेशीर स्वीकृती देण्यात आली.
  • १९९८ ला माजी प्रधान मंत्री राजीव गांधी यांच्या हत्त्याकांडातील २६ आरोपींना आजच्या दिवशी मृत्यू दंडाची सजा देण्यात आली.
  • २००० ला आजच्या दिवशी अंडर-१९ वर्ल्डकप मध्ये भारताच्या टीमने श्रीलंकेच्या टीमला फायनल मध्ये हरविले.

२८ जानेवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 28 January Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • १८६५ ला भारताचे स्वातंत्र्य सैनिक लाला लाजपत राय यांचा जन्म.
  • १८९९ ला भारतीय सैन्याचे पहिले लष्करप्रमुख फिल्ड मार्शल के.एम.करीयप्पा यांचा जन्म.
  • १९१३ ला प्रसिद्ध लेखक राजेंद्र शाह यांचा जन्म.
  • १९३० ला प्रसिद्ध गायक पंडित जसराज यांचा जन्म.
  • १९३७ ला प्रसिद्ध पार्श्वगायिका सुमन कल्याणपुर यांचा जन्म.
  • १९३९ ला गोवा चे माजी मुख्यमंत्री प्रताप सिंह राणे यांचा जन्म.
  • १९८६ ला भारतीय अभिनेत्री श्रुती हसन यांचा जन्म.

२८ जानेवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 28 January Death / Punyatithi / Smrutidin

  • १९३९ ला प्रसिद्ध आयरिश कवी ‘विलियम बटलर येट्स” यांचे निधन.
  • १९८४ ला प्रसिद्ध भारतीय अभिनेता सोहराब मोदी यांचे निधन.
  • १९८७ ला प्रसिद्ध गायक गंगाधर चित्तल यांचे निधन.
  • १९९६ ला राष्ट्रीय कॉंग्रेस चे माजी अध्यक्ष देवकांत बरुआ यांचे निधन.
  • २००७ ला प्रसिद्ध गायक ओमकार प्रसाद नय्यर यांचे निधन.
  • २०१७ ला भारतीय वंश्याच्या प्रसिद्ध लेखिका भारती मुखर्जी यांचे निधन.

२८ जानेवारीला साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top