जाणून घ्या 30 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

30 January Dinvishes

३० जानेवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

३० जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 30 January Today Historical Events in Marathi

30 January History Information in Marathi
30 January History Information in Marathi

३० जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 30 January Historical Event

 • १९३३ ला अडोल्फ हिटलर ने जर्मनी चे चांसलर म्हणून आपला पदभार सांभाळला.
 • १९४८ ला नथुराम गोडसे यांनी देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या केली.
 • १९४९ ला आजच्या दिवशी रात्रीची एयर मेल सर्विस सुरु झाली.
 • १९७१ ला आजच्या दिवशी फोकर फ्रेंडशिप विमान चे अपहरण झाले होते.
 • १९७२ ला आजच्या दिवशी कॉमनवेल्थ मधून पाकिस्तान बाहेर निघाले.
 • १९९७ ला आजच्या दिवशी महात्मा गांधी यांची अस्थियाँ संगमात विसर्जित करण्यात आले होते.
 • २००४ ला मंगळावर पाठविलेल्या अपॉर्चुनिटी अंतरीक्ष यानाने मंगळावर आयरन ऑक्साइड (गंज) असल्याचे शोधल्या गेले.
 • २००८ ला चेन्नई च्या विशेष न्यायालयाने स्टॅम्प घोटाळ्यातील मुख्य आरोपी अब्दुल करीम तेलगी ला न्यायालयाने १० वर्षाची शिक्षा सुनावली.
 • २००९ च्या ऑस्ट्रेलिया च्या मिक्स ओपन मध्ये सानिया मिर्झा आणि महेश भूपती यांची जोडी अंतिम फेरीत पोहचले.
 • २००९ ला कोका कोला क्लासिक चे नाव बदलवून कोका कोला करण्यात आले.
 • २०१६ ला दक्षिण कोरिया ने त्याचे पहिले रॉकेट रॉकेट नारो-1 चे यशस्वी प्रक्षेपण केले.

३० जानेवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 30 January Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • १८८२ ला अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष फ्रैंकलिन डी. रूजवेल्ज यांचा जन्म.
 • १८८९ ला हिन्दी भाषेतील प्रसिद्ध कवी जयशंकर प्रसाद यांचा जन्म.
 • १९१० ला भारतीय राजनीती तज्ञ चिदंबरम सुब्रमण्यम यांचा जन्म.
 • १९१३ ला प्रसिद्ध चित्रकार अमृता शेरगिल यांचा जन्म.
 • १९३७ ला भारतीय न्यायाधीश के.टे. थॉमस यांचा जन्म.
 • १९५१ ला भारताचे केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचा जन्म.
 • १९७५ ला भारतीय कलाकार अनुप सोनी यांचा जन्म.
 • १९८० ला छोट्या पडद्यांवरील कलाकार गुरदीप कोहली यांचा जन्म.

३० जानेवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 30 January Death / Punyatithi / Smrutidin

 • १५२८ ला राजपूत राजवंशाचे राजा राणा संग्राम सिंह यांचा जन्म.
 • १९४८ ला देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे निधन.
 • १९४८ ला विमानाचा शोध लावणारे राईट बंधू यांच्या पैकी ऑरविले राइट यांचे निधन.
 • १९६० ला प्रसिद्ध लेखक, समाजसेवक, नाथूराम प्रेमी यांचे निधन.
 • १९६८ ला प्रसिद्ध लेखक, कवी, माखन लाल चतुर्वेदी यांचे निधन.
 • १९६० ला गांधीवादी व्यक्तिमत्व जे.सी. कुमारप्पा यांचे निधन.

३० जानेवारीला साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.

 • शहीद दिवस.
 • आंतरराष्ट्रीय सर्वोदय दिवस.
 • नशा मुक्ती संकल्प आणि शपथ दिवस.
 • कुष्ठ रोग निवारण दिवस.

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here