Wednesday, June 25, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या १२ मार्च रोजी येणारे दिनविशेष

12 March Dinvishesh

या दिनाचे विशेष महत्व सांगायचे म्हणजे आजच्या दिनी समाजविकासातील पहिली जागतिक परिषद संपन्न झाली होती. त्याच प्रमाणे १२ मार्च या तारखेला जन्मलेल्या व्यक्ती तसेच घडलेल्या ऐतिहासिक घटनांबद्दल संपूर्ण माहिती आपण या लेखातून घेणार आहोत.

जाणून घ्या १२ मार्च रोजी येणारे दिनविशेष – 12 March Today Historical Events in Marathi

12 March History Information in Marathi

१२ मार्च या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 12 March Historical Event

  • सन १३६५ साली ऑस्ट्रेलिया देशाची राजधानी वियना येथे विश्वविद्यालयाची स्थापना करण्यात आली.
  • इ.स. १७५५ साली अमेरिकेमध्ये वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा वापर खादानीतून पाणी काढण्यासाठी करण्यात आला होता.
  • सन १९०४ साली ब्रिटेन देशांत लाईन वर चालणारी पहिली इलेक्ट्रिक रेल्वे सुरु करण्यात आली.
  • इ.स. १९११ साली महाराष्ट्रीयन मराठी लेखक कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या संगीत मानापमानाचा पहिला प्रयोग करण्यात आला होता.
  • सन १९३० साली महात्मा गांधी यांनी दांडी यात्रेला सुरुवात केली होती.
  • इ.स. १९९३ साली मुंबईमध्ये झालेल्या बारा बॉम्बस्फोट मालिकेच्या प्रकरणात तीनशेपेक्षा जास्त माणसे ठार तर हजारो लोक जखमी झाले होते.
  • सन १९५४ साली भारत सरकार मार्फत साहित्य अकादमी पुरस्काराचे उद्घाटन करण्यात आले.
  • इ.स.१९९९ साली सरकारी नोटांवर यापुढे महात्मा गांधी यांचीच प्रतिमा छापण्यात येण्याचा निर्णय सरकारतर्फे घेण्यात आला.
  • सन २००१ साली स्वातंत्र्यसेनानी आणि पर्यावरणवादी नेते सुंदरलाल बहुगुणा यांना यशवंतराव चव्हाण स्मृति पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

दिनांक १२ मार्च या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 12 March Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • सन १८९१ साली मराठी रंगमंच अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता व नाटककार चिंतामणराव कोल्हटकर यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८९४ साली कोको कोला कंपनीने सर्वप्रथम कोको कोला बाटलीत भरून विकण्यास सुरवात केली.
  • सन १८३८ साली ब्रिटीश रसायनशास्त्रज्ञ सर विलियम हेनरी पर्किन यांचा जन्मदिन.
  • इ.स.१९११ साली गोवा राज्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांचा जन्मदिन.
  • सन १९१३ साली स्वातंत्र्य भारताचे पाचवे उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा जन्मदिन.
  • इ.स. १९३३ साली मराठी लेखिका व कवयित्री विश्वनाथ नरवणे यांचा जन्मदिन.
  • सन १९८४ साली भारतीय पार्श्वगायक श्रेया घोशाल यांचा जन्मदिन.

१२ मार्च या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 12 March Death / Punyatithi /Smrutidin

  • इ.स. १९६० साली भारतीय इतिहासकार क्षितीमोहन सेन यांचे निधन.
  • सन १९९९ साली प्रसिद्ध अमेरिकन व्हायोलिनवादक आणि वाद्यवृंद संचालक यहुदी मेनुहीन्न यांचे निधन.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved