Saturday, May 3, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या २४ जून रोजी येणारे दिनविशेष

24 June Dinvishes

मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी इतिहास काळात घडलेल्या काही ऐतिहासिक घटना, महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन आणि त्यांचे कार्य याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या २४ जून रोजी येणारे दिनविशेष – 24 June Today Historical Events in Marathi

24 June History Information in Marathi
24 June History Information in Marathi

२४ जून या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 24 June Historical Event

  • इ.स. १२६० साली दिल्ली येथील सल्तनत साम्राज्याचे पहिले सुलतान कुतुबुद्दीन ऐबक यांचा तत्कालीन भारतातील लाहोर या प्रांतात राज्याभिषेक करण्यात आला.
  • इ.स. १७९३ साली फ्रांस देशाने पहिल्यांदा रिपब्लिकन संविधान अंगिकारले.
  • सन १९४० साली दुसऱ्या महायुद्धा दरम्यान फ्रांस आणि इटली देशामध्ये शस्त्रसंधी झाली.
  • सन १९६१ साली भारतात निर्मित स्वदेशी एच. एफ २४ सुपर सोनिक लढाऊ विमानाणे भरारी घेतली.
  • सन १९६६ साली मुंबईहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या एयर इंडियाच्या विमान स्वित्झर्लंड देशांतील माउंट ब्लांकमध्ये दुर्घटनाग्रस्त झाल्यामुळे ११७ नागरिक ठार झाले.
  • सन १९८२ साली भारतातील कर्नाटक राज्यातील राज्यसरकारने राज्यातील सर्व शाळांमध्ये कन्नड भाषा शिकविण्याची सक्ती केली.
  • सन १९९८ साली अभिनेते चंद्रकांत मांडरे यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा चित्रभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला.
  • सन २००१ साली भारतीय नौदलाची आय. एन. एस. विराट ही विमानवाहू नौका आधुनिकी  कारण केल्यानंतर पुन्हा नौदलात दाखल करण्यात आली.

२४ जून या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 24 June Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १८६३ साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन इतिहासाचार्य इतिहासकार, अभ्यासक, लेखक, भाष्यकार आणि वक्ते विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८९२ साली सुप्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी कवी व रविकिरण मंडळाचे सदस्य श्रीधर बाळकृष्ण रानडे यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८९३ साली अमेरिकन उद्योगपती आणि वॉल्ट डिस्ने कंपनीचा सह-संस्थापक रॉय ऑलिव्हर डिस्ने (Roy Oliver Disney) यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८९७ साली हिंदुस्थानी संगीत क्षेत्रांतील संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेता भारतीय संगीत शिक्षक, संगीतज्ञ आणि ग्वाल्हेर घराण्याचे हिंदुस्थानी संगीताचे शास्त्रीय गायक व विष्णू दिगंबर पलुस्कर यांचे शिष्य पंडित ओंकारनाथ ठाकूर यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८९९ साली महाराष्ट्रीयन मराठी रंगभूमीचे नटसम्राट नानासाहेब फाटक यांचा जन्मदिन.
  • सन १९०८ साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध भारतीय कथकली नर्तक गुरु गोपीनाथ यांचा जन्मदिन.
  • सन १९२८ साली भारतीय ज्येष्ठ समाजवादी नेत्या आणि माजी भारतीय संसद सदस्या मृणाल गोरे यांचा जन्मदिन.

२४ जून या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 24 June Death / Punyatithi / Smrutidin

  • इ.स. १५५४ साली भारतीय इतिहास कालखंडातील प्रसिद्ध वीरांगना गोंडवाना राज्याच्या राज्यकर्त्या राणी दुर्गावती यांचे निधन.
  • इ.स. १८८१ साली हिंदू मठाधिपती, समाजसुधारक व लेखक तसचं, आधुनिक पंजाबी गद्याचे जनक पंडित श्रद्धाराम शर्मा यांचे निधन.
  • सन १९०८ साली अमेरिकन राजकारणी व अमेरिकेचे माजी अध्यक्ष स्टीफन ग्रोव्हर क्लेव्हलँड (Stephen Grover Cleveland) यांचे निधन.  अमेरिकन इतिहासातील एकमेव राष्ट्रपती होते ज्यांनी राष्ट्रपती पदाचा सलग दोनवेळा कारभार सांभाळला.
  • सन १९८० साली स्वतंत्र भारताचे चोथे राष्ट्रपती वराहगिरी व्यंकटा गिरी उर्फ वी. वी. गिरी यांचे निधन.
  • सन १९९७ साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध भारतीय ओडिसी शास्त्रीय नर्तिका संजुक्ता पाणीग्रही यांचे निधन.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved