Monday, June 30, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या 23 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

23 January Dinvishesh

२३ जानेवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

२३ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 23 January Today Historical Events in Marathi

23 January History Information in Marathi
23 January History Information in Marathi

२३ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 23 January Historical Event

  • १५६५ आजच्या दिवशी विजयनगर साम्राज्याचा अंत होऊन छोट्या छोट्या भागात विभागण्यास सुरुवात.
  • १७९३ ला आजच्या दिवशी ह्यूमन सोसाइटी ऑफ़ फिलाडेल्फिया ला संघटीत केल्या गेले.
  • १८४९ ला एलिजाबेथ ब्लैकवेल ह्या अमेरिकेच्या मेडिकल डिग्री प्राप्त करणाऱ्या पहिल्या ठरल्या.
  • १९६६ ला आजच्या दिवशी इंदिरा गांधी देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री बनल्या.
  • १९७७ ला जयप्रकाश नारायण यांनी जनता पार्टी ची स्थापना केली.
  • १९२७ ला मॅडलिन ऑलब्राई ह्या अमेरिकेच्या पहिल्या महिला परराष्ट्र मंत्री बनल्या.
  • २००२ ला अमेरिकेचे वॉल स्ट्रीट चे प्रसिद्ध पत्रकार डॅनियल पर्ल यांचे पाकिस्तान च्या कराची येथे अपहरण.
  • २००२ ला भारतीय उपग्रह इनसेट-3सी ला प्रक्षेपित केल्या गेले.
  • २००९ ला टेलिव्हिजन कार्यक्रमांमध्ये धुम्रपानाच्या दृश्यांवरून बंदी हटवल्या गेली.

२३ जानेवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 23 January Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • १८९७ ला भारताचे स्वातंत्र्य सैनिक नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा जन्म.
  • १८९८ ला महाराष्ट्राचे प्रसिद्ध संगीतकार पंडित शंकरराव व्यास यांचा जन्म.
  • १९२० ला महाराष्टाचे प्रसिद्ध लेखक श्रीपाद रघुनाथ जोशी यांचा जन्म.
  • १९२६ ला शिवसेना पक्षाचे संस्थापक तसेच हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म.
  • १९३० ला साहित्यामध्ये नोबेल पुरस्कार विजेते असलेले डेरेक वॉलकोट यांचा जन्म.
  • १९८७ ला भारतीय चित्रपट कलाकार दुष्यंत वाघ चा जन्म.

२३ जानेवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 23 January Death / Punyatithi / Smrutidin

  • १९६४ ला छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील छत्रपती शहाजी महाराजांचे निधन.
  • १९१९ ला प्रसिद्ध मराठी कवी तसेच लेखक राम गणेश गडकरी यांचे निधन.
  • १९६३ ला भारतीय स्वातंत्र्य सैनिक नरेंद्र मोहन सेन यांचे निधन.
  • २०१५ ला सौदी अरेबियाचे राजे अब्दुल्ला यांचे निधन.

२३ जानेवारीला साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.

  • राष्ट्रीय कुष्ठारोग प्रतिबंध अभियान दिवस.

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!

Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved