• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Monday, July 4, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home Slogans

वायू प्रदूषणा विषयी काही घोषवाक्ये

Vayu Pradushan Ghosh Vakya

वातावरण दुषित होणे म्हणजेच प्रदूषण होय. मग ते मानवाच्या हातून होणाऱ्या क्रियांच्या द्वारा होवो कि नैसर्गिक रित्या होवो त्याला प्रदूषणच म्हणता येईल. प्रदूषणाचे काही प्रकार पडतात. ते असे जल प्रदूषण, वायू प्रदूषण, भूमी प्रदूषण, आणि शेवटी ध्वनी प्रदूषण.

वायू प्रदूषणा विषयी काही घोषवाक्ये – Air Pollution slogans in Marathi

Air Pollution slogans In Marathi

काही घोषवाक्ये वायू प्रदूषणा विषयी  – Vayu Pradushan Ghosh Vakya in Marathi

तर आजच्या लेखामध्ये आपण वायू प्रदूषण म्हणजेच हवेच्या प्रदूषणाविषयी काही घोषवाक्ये पाहणार आहोत, तर सुरवातीला समजून घेऊ कि…

वायू प्रदूषण म्हणजे काय? – What is Air Pollution?

हवेतील अनावश्यक बदलामुळे वातावरण दुषित होणे म्हणजे वायू प्रदूषण होय.

तर चला आज आपण पाहूया त्यावर काही घोषवाक्ये.

  1. जर आपण आता जागे होनार नाही, तर उद्या स्वच्छ वायू राहणार नाही.
  2. पृथ्वी आपल्याला देते सहारा, आपण फक्त प्रदूषण आवरा.
  3. एकच ठेवू मिशन, कमी करू वायू प्रदूषण.
  4. हिरवी झाडे वाढवा, वायू प्रदूषण मिटवा.
  5. पृथ्वीला कष्ट देऊ नका, वायू प्रदूषण करू नका.
  6. कमी करा पेटवणे लाकडे, धूर करेल प्रदूषण चोहीकडे.
  7. प्रदूषणाचा मोका, देईल आयुष्याला धोका.
  8. जसे कराल, तसे भराल.
  9. झाडांना लाऊन हवा शुद्ध करू, प्रदूषणावर मात करू.
  10. पृथ्वीला हिरवेगार केले पाहिजे, असा संकल्प सर्वांनी स्विकारला पाहिजे.
  11. झाडे देतील शुध्द हवा, हाच यावर उपाय नवा.
  12. ध्यास नवा धरा, झाडांचा घेउनी आसरा.
  13. झाडे झुडपांना नका देऊ नष्ट, भविष्यात आपल्यालाच होतील जास्त कष्ट.
  14. भारताला स्वच्छ बनवणे आहे, हेच लक्ष ठरवणे आहे.
  15. वायू प्रदूषण मिटवण्याची ठेवू सोच, मग त्यामध्ये कसा संकोच.
  16. प्रत्येक रोगावर आहे एक दवा. स्वस्थ आहे पर्यावरणाची हवा.
  17. प्रदूषण आहे पर्यावरणाची बिमारी, यामुळे त्रस्त आहे दुनिया सारी.
  18. प्रदूषण समाप्ती एक आनंद असेल, तेव्हाच कोणीही आजारी नसेल.
  19. वायू प्रदूषणाची समस्या आहे मोठी, समजू नका याला कधीही छोटी.
  20. प्रदूषणाला मिटवणे आहे, पर्यावरणाला स्वच्छ बनवणे आहे.  

आजच्या परिस्थितीमध्ये वायू प्रदूषण हि पर्यावरणासाठी एक गंभीर समस्या झालेली आहे. त्यामुळे यावर आळा बसवायला हवा, आळा बसवण्यासाठी प्रत्येक नागरीकाला जागरूक होणे खूप महत्वाचे आहे. आणि समाजामध्ये वायू प्रदुषणाविषयी जागरुकता पसरविणे खूप आवश्यक आहे.

आशा करतो हा लेख आपल्याला समाजामध्ये जागरुकता पसरविण्यासाठी मदत देईल, आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हाला कळवा, आणि आपल्याला हा लेख आवडल्यास आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका.

 माझी मराठी ला एकदा आवर्जून भेट दया.

Thank You So Much And Keep Loving Us!

Vaibhav Bharambe

Vaibhav Bharambe

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील.Thank You And Keep Loving Us!

Related Posts

Mahila Sashaktikaran Slogan
Marathi Slogans

महिला सशक्तीकरणावर स्लोगन

Mahila Sashaktikaran Slogan एके काळी महिलांना फक्त चूल आणि मुल पर्यंतच सीमित ठेवलेले होते पण आजच्या काळात असे कोणतेच क्षेत्र...

by Editorial team
March 8, 2022
Save Earth Images
Slogans

वसुंधरेच्या सुरक्षासंबंधी काही महत्वपूर्ण घोषवाक्य

Save Earth Slogans in Marathi पृथ्वी हा एक असा ग्रह आहे ज्यावर जीवन संभव आहे. या पृथ्वीवर मानवाच्या जगण्याकरीता पर्याप्त...

by Editorial team
September 7, 2020
Facebook Twitter

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved