Thursday, April 25, 2024
Vaibhav Bharambe

Vaibhav Bharambe

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील.

Thank You And Keep Loving Us!

चीनच्या लोकांवर असे विचित्र प्रयोग केल्या गेले, वाचून भीती वाटेल.

Most Dangerous Lab in World

Most Dangerous Lab in World बऱ्याच लोकांनी संपूर्ण जगात पसरलेल्या कोरोना विषाणूमागे चीन चा हात असण्याचा दावा केला होता, त्यापैकी...

Read more

क्लिक करा कोणत्याही एका नंबर वर आणि जाणून घ्या आपला स्वभाव

Test Your Temperament Test Your Temperament

Test Your Temperament माणसाने आजपर्यंत जी प्रगती केली आहे, ती फक्त आणि फक्त मेंदूच्या भरवशावर. मानवीय मेंदूची क्षमता हि इतक्या...

Read more
Page 4 of 64 1 3 4 5 64