जीवनसत्त्व ‘ब12’ ची माहिती

B12 Vitamin in Marathi

जीवनसत्त्व ‘ब12’ ची माहिती – Vitamin B12 information in Marathi

Vitamin B12 information in Marathi
Vitamin B12 information in Marathi

इंग्रजी नाव : Vitamin B12.

मिळणारे अन्न-घटक – Vitamin B12 Foods in Marathi

दूध, बकऱ्याची कलेजी, चीज, बकऱ्याचे मटण, कोंबडीचे मटण, अंडी.

जीवनसत्त्व ब12 मुळे शरीरास उपयोग – Vitamin B12 Benefits in Marathi

  1. केस गळत नाही.
  2. स्नायूंना बळकटी देते.
  3. हाडे मजबूत ठेवते.
  4. शरीराच्या सुयोग्य वाढीसाठी अतिशय उत्तम आहे.
  5. त्वचा चांगली राखते.
  6. शरीर निरोगी राहते.

जीवनसत्त्व ब12 च्या उणिवेमुळे होणारे आजार – Vitamin B12 deficiency in Marathi

  1. डोक्याचे केस अकाली गळणे, डोक्याचे केस पांढरे होणे.
  2. त्वचेचे विकार होणे, त्वचेचा रंग बदलणे.
  3. विस्मरण होणे.
  4. पोटरींना गोळे येणे.
  5. हातापायांमध्ये वेदना होणे.
  6. चक्कर येणे.
  7. अशक्तपणा वाटणे.

इतर माहिती :

सर्वसाधारणपणे जीवनसत्त्व ब12, ची कमतरता ही सर्वांमध्ये जाणवते. याला एकच उपाय म्हणजे रोज नियमितपणे दूध पिणे.

टीप १ :

जीवनसत्त्व ब12 व त्याचे घटक जास्तीत जास्त मिळण्यासाठी भाजीपाला व फळे कापण्यापूर्वी धुऊन घ्यावीत. यामुळे पाण्यात विरघळणारा घटक वाचू शकतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top