Home / bhashan / बराक ओबामांचे नोबेल पुरस्कार स्विकारतांनाचे भाषण | Barack Obama Speech

बराक ओबामांचे नोबेल पुरस्कार स्विकारतांनाचे भाषण | Barack Obama Speech

Barack Obama Speech

बराक ओबामा हे अमेरिकेचे 44 वे राष्ट्राध्यक्ष तसेच ते अमेरिकेचे प्रथम अश्वेत राष्ट्राध्यक्ष आहेत. राष्ट्रपती पदावर असतांना त्यांना नोबेल शांती पारितोषिकाने सन्मानित केले गेले होते. या त्यांच्या भाषणांत त्यांनी जगात शांतीसाठी प्रयत्नशील असण्यावर जोर दिला. चला तर त्यांच्या भाषणांस जाणून घेउया.

10 डिसेंबर 2009 ओस्लो नाॅर्वे

Barack Obama Speech

राष्ट्रपती ओबामांचे नोबेल पुरस्कार स्विकारतांनाचे भाषण – Barack Obama Speech

मी या सन्मानास मोठया कृतज्ञतेने व नम्रतेने स्विकार करतो, हा पुरस्कार माझे प्रोत्साहन वाढवत आहे. आपले कर्म आपली ओळख सांगतात. त्यामुळे शांतीच्या मार्गाने तुमचे निर्णय नक्कीच देशहित व जगाच्या हिताचे ठरते. विवादांना तुमच्या सकारात्मक निर्णयांनी सुधारले जाते. त्यामुळे तूमच्या कामाची कदर केली जाते. मी तोच आहे जो माझा अंतरात्मा मला सांगतो तर हे माझ्यासाठी उपयोगी ठरेल परंतू मी त्यास मानत नसेल तर माझे अस्तित्व कोठेच नाही.

माझे अनेक सहकर्मी उच्च पदावर आहेत माझी उपलब्धी त्या महान समाजसेवकांच्या तूलनेत निश्चितच फार थोडी आहे. जगात असे अनेक लोक आहेत ज्यांनी शांती व न्यायासाठी कठोर दुःख व तुरूंगवास भोगला आहे. काही महान लोकांचे विचारच इतके प्रेरीत करतात की त्यांची हीच प्रेरणा त्या लाखो लोकांना शांती व समृध्दी प्रदान करते. माझ्या नशिबी हा पुरस्कार यासाठी आला कारण मी माझ्या देशाच्या दोन युध्दात सेनेचा सर्वोच्च पदावर आसीन होतो त्यामूळे देशात शांती स्थापन करण्यास मला यश आलेे मी तीन मार्गी सूत्रांचे पालन केले व शांती स्थापीत करण्यास यशस्वी झालो.

सर्वप्रथम मी त्या देशांसोबत करार केले जे करारांना तोडून नियमभंग करतात. माझ्या मते आपल्या व्यवहारात जर कोणी धोकेबाजी करीत असेल तर हे आपल्या देशासाठी घातक ठरते त्यामूळेच मी आंतरराष्ट्रीय समुदायास आकर्षीत करू शकलो. देशाच्या हितसंबधात आथर््िाक व सामाजिक संबंधात तणाव व्यवहारांना दुषित करतात त्यामुळे व्यवहारांमध्ये पारदर्शकता हवी. दुस.या मुद्यात असे आहे की, शांतीसाठी प्रयत्नशील असणे आमच्यासाठी एक स्वभाव असावा.

आपल्या मूलभूत अधिकारांसाठी लढणा.या व्यक्तीची शांततेची ईच्छा ख.या अर्थाने संवैधानिक मानल्या जाते. शांती व समाधान प्राप्त करणे हा प्रत्येक माणसाचा मूलभूत हक्क आहे पण जे लोक इतरांच्या वागण्या बोलण्यास नाकारतात त्यांच्याशी असलेले संबंध धारेवर धरतात, त्यांच्यासाठी नियमांचे उल्लंघन एक साधारण बाब वाटते त्यामूळे त्यांच्यासाठी उचीत उपायांची गरज भासते जी माझ्या नागरिकांच्या शांती व सुरक्षेसाठी मला ठिक वाटते ती मी आत्मसात करतो.

तिसरी बाब म्हणजे शांतीत फक्त नागरिक आणि राजनैतिक अधिकारांचाच समावेश नाही तर व्यक्तीच्या आर्थिक सुरक्षेचा आणि विविध पोषक संधीचाही समावेश आहे. शांती स्थापनेसाठी भितीचे निर्मूलन व ईच्छांचे स्वातंत्र्य असणे गरजेचे आहे. धन्यवाद!

जरूर वाचा: 

Please: आम्हाला आशा आहे की हा बराक ओबामा चे भाषण – Barack Obama Speech तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुद्धा.

नोट: Barack Obama Speech – बराक ओबामा चे भाषण या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Check Also

Apj Abdul Kalam speech

माय विज़न फॉर इंडिया -अब्दुल कलाम भाषण | apj abdul kalam speech marathi my vision for india

माय विज़न फॉर इंडिया – अब्दुल कलाम / apj abdul kalam  – डॉ. कलम यांनी हैदराबादच्या …

One comment

  1. Thank you

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *