• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Monday, July 4, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home bhashan

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर भाषण

Speech on Dr. Babasaheb Ambedkar in Marathi

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय, माझ्या शाळेतील शिक्षक वर्ग आणि माझे वर्ग मित्र. मी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर थोडक्यात भाषण देत आहे ते तुम्ही लक्षपूर्वक ऐकावे.

Speech on Dr Babasaheb Ambedkar in Marathi
Speech on Dr Babasaheb Ambedkar in Marathi

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर भाषण – Speech on Dr Babasaheb Ambedkar in Marathi

तर मित्रांनो त्या काळात एक वेळ च खायला अन्न मिळत नव्हते अश्यावेळी सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या वंशामध्ये ९४ वा रत्न म्हणून १४ एप्रिल १८९१ ला. म.प्र.च्या मह या गावात भिमराव जन्माला आले.

मित्रांनो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे नाव भिमाबाई होते. बाबासाहेब जन्म १४ तारखेला होणे व वंशामध्ये १४ वे पुत्र वडीलांना होणे ही एक मोठी आश्चर्य व संयोगाची गोष्ट आहे. जेव्हा ते शाळेत जाऊ लागले होते. तेव्हा त्या शाळेतील विद्यार्थी दुरदुर बसायचे कारण बाबासाहेब हे महार जातीचे होते अगोदर महार ह्या जातीला शुद्र समजले जात होते.

त्यांच्या अंगाला चुकून हात लागला तर ते आबोळ करायचे. पण बाबासाहेबांनी ते निमुटपणे सहन केले. ब्राम्हण शिक्षक सुद्धा त्यांना शाळेत बसू देत नव्हते एकदा यांनी शाळेच्या खिडकी जवळून मास्तर काय शिकवित हे बघून अभ्यास केला. त्यांनी आपल्या वडीलांना विचारले. आमच्या चरी रामायण ग्रंथ आहे. महाराभारत आहे तुम्ही ते वाचत राहात, मग हे लोक विटाळ का मानतात? रामजीच्या प्रश्न पडला की पोराला कसं समजाववे? भिमराव आता हुशार झाला होता. मित्रांनो एवढा मोठा आपमान त्यांनी सहन आपमान तयांनी सहन केला. पढे ते १९०८ मध्ये करुन दिला.

रमाबाई ह्या गरीब घराण्याल्या होत्या. त्यांनी बाबा साहेबाच्या खांद्याला खांदा देवून त्यांच्या शिक्षणात मदत केली. रमाबाईंनी सोन्याचांदीची कधी आशा केली नाही. कपाळाचं कुंकू हेच ती आपला दागिना समजत असे. मित्रांनो आपल्या भारत देशात सर्वात जास्त शिक्षणाच्या पदव्या त्यांनीच घेतल्या आहेत. वकिल बनून गरीबांना न्याय मिळवून दिला.

समाजाच्या कल्याणाकरिता त्यांनी स्वतंत्र चळवळीत भाग घेतला नाही शुद्रांना महाडच्या चवदार तळयाचे पाणी पाणी पिण्याची मनाई होती. परंतु बाबासाहेबानी आदोलन करुन सर्वांकरीता ते खुले केले. भारताची न्याय व्यवस्था अर्थव्यवस्था सुरळीत चालावी म्हणन त्यांनी २ वर्ष ११ महिने १८ दिवस मेहनत घवून राज्यघटना, भारतीय संविधानाची निर्मिती केली शिका संघटित व्हा, संघर्ष करा हा मोलाचा महामंत्र त्यांनी दिला. त्यांचे आम्ही सर्व समाज बांधव फार फार ऋणी आहोत..

मित्रांनो बाबासाहेबांनी अशी प्रतिज्ञा केली की, जरी मी हिन्द धर्मात जन्म घेतला, तरी मी हिंदू धर्मात मरणार नाही म्हणून त्यांनी १३ ऑक्टोबर १९३५ मध्ये येवले येथे धर्मांतराची घोषणा केली.व इ.स. १९५६ च्या १४ ऑक्टोबर ला नागपूरच्या दिक्षा भमिवर लाखो लोकांच्या उपस्थितीत बौध्द धर्माची दिक्षा ग्रहण केली.

मित्रांनो या देशातील समता, स्वतंत्रता, एकता टिकून राहावी म्हणून त्यांनी आंतरजातीय विवाह १५ एप्रिल १९४८ रोजी डॉ. सविता कबीर या ब्राम्हण मुलीशी केला. बाबासाहेबांच्या जीवनावर असे अनेक प्रसंग आहेत की आपण दिवस रात्र बोललो तरी संपणार नाही. काही दिवसांत त्यांची प्रकृति बिघडली व दिल्ली मध्ये ६ डिसेंबर १९५६ साली बाबासाहेब आम्हाला कायमचे सोडून गेले. त्यांच्या या बातमीमुळे सारे जग रडले. त्यांचे पार्थिव शरीर विशेष विमानाने मुंबईच्या दादर चौपाटीवर आणण्यात आले व अंतिम संस्कार बौद्ध रितीरिजानुसार करण्यात आले. तेव्हापासून त्या भूमिला चैत्यभूमि असे नाव देण्यात आले.

मित्रांनो ह्या महामानवाच्या अंत्य यात्रेमध्ये १० ते १२ लाख नागरिक शामील झाले होते व त्याची राग लाबच लांब म्हणजे ३ मैलांची होती असे इतिहासात नमूद आहे.

तर आता मी जास्त न बोलता आपले भाषण संपवतो जय हिंद जय भारत-जय भिम.

Editorial team

Editorial team

Related Posts

सावित्रीबाई फुले जयंती भाषण
bhashan

सावित्रीबाई फुले जयंती भाषण

Savitribai Phule Speech in Marathi सावित्रीबाई फुले जयंती भाषण - Savitribai Phule Speech in Marathi दरवर्षी दिनाकं ३ जानेवारी ला...

by Editorial team
March 1, 2022
Rajmata Jijau Speech in Marathi
bhashan

स्वराज्य संप्रेरिका माँ साहेब राजमाता जिजाऊ यांच्या विषयी तडफदार भाषण

Rajmata Jijau Speech in Marathi Rajmata Jijau Speech in Marathi स्वराज्य संप्रेरिका माँ साहेब राजमाता जिजाऊ यांच्या विषयी तडफदार भाषण...

by Editorial team
April 27, 2021
Facebook Twitter

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved