• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Tuesday, May 17, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home Marathi Quotes

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार

Babadaheb Ambedkar Thoughts 

देशाच्या संविधानाला ज्यांनी जन्म दिला ज्यांच्या नावाने आज संपूर्ण देशाचा राज्यकारभार चालतो, गोरगरिबांच्या हक्कांना ज्यांनी मिळवून दिले, आणि प्रत्येकाला स्वतःच्या हक्काची जाणीव करून दिली असे महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर.

ज्यांनी स्वतःचे जीवन समाजासाठी समर्पित केले. आणि अस्पृश्यांना त्यांच्या समस्यांच्या दरीतून बाहेर काढले. आज बाबासाहेबांना आधुनिक भारताच्या त्या महान व्यक्तींमध्ये प्रत्येक जण ओळखतो.

आजच्या लेखात आंबेडकरांचे महान विचार दिलेले आहेत, जे आपल्याला वेगळा विचार करण्यासाठी उत्साहित करतील, आणि स्वतःच्या विकास साधण्यात आपले सहकार्य करतील, तर चला पाहूया आंबेडकरांसारख्या महान व्यक्तीचे प्रेरणादायी विचार…

आंबेडकर जयंतीसाठी बाबासाहेबांचे प्रेरणादायी विचार – Dr Babasaheb Ambedkar Quotes in Marathi

Ambedkar Quotes in Marathi

 तुम्ही किती अंतर चालत गेलात यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात हे अधिक महत्वाचे आहे.

Ambedkar Quotes

 मी अश्या धर्मला मानतो जो स्वतंत्रता, समानता, आणि बंधुता शिकवतो.

Dr. B R Ambedkar Quotes in Marathi

Babasaheb Ambedkar Quotes in Marathi

 आकाशातील ग्रह तारे जर माझं भविष्य ठरवत असतील तर माझं मनगट आणि मेंदूचा काय उपयोग.

Dr Babasaheb Ambedkar Quotes in Marathi

 बुद्धीचा विकास करणे हेच मानवाचे नेहमी ध्येय असले पाहिजे.

Ambedkar Quotes in Marathi

Dr Babasaheb Ambedkar Quotes

 स्वतःच्या नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या मजबुती वर विश्वास ठेवा.

Babasaheb Ambedkar Quotes

 स्वतःची लायकी विध्यार्थी दशेतच वाढवा.

Quotes of Dr. Babasaheb Ambedkar

BR Ambedkar Quotes in marathi

 शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पेईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.

Dr BR Ambedkar Quotes in Marathi

 कोणत्याही समाजाची उन्नती त्या समाजाच्या प्रगतीवर अवलंबून असते.

Dr Ambedkar Thoughts in Marathi

B R Ambedkar Quotes in marathi

 माणसाला दारिद्र्याची नव्हे तर त्याच्या दुर्गुणांची लाज वाटली पाहिजे.

Dr BR Ambedkar Quotes

 शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा.

Dr Babasaheb Ambedkar Thoughts

BR Ambedkar Quotes

 रोग झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा रोग होऊच नये अशी व्यवस्था करावी.

B R Ambedkar Quotes

 अत्याचार करणाऱ्या पेक्षा अत्याचार सहन करणारा गुन्हेगार असतो.

 Dr. Babasaheb Ambedkar Thoughts in Marathi  

Ambedkar Quotes On Hinduism

 जो व्यक्ती स्वतःच्या मृत्यूला नेहमी लक्षात ठेवतो, तो नेहमी चांगले कार्य करतो.

Dr Babasaheb Ambedkar Thoughts in Marathi

 सर्वात आधी आणि सर्वात शेवटी आपण एक भारतीय आहोत.

Quotes of Babasaheb Ambedkar

Dr Babasaheb Ambedkar Thoughts

 जीवन लांब नाही तर महान असायला हवे.

Babasaheb Ambedkar Thoughts in Marathi

 पती पत्नी एकमेकांचे चांगले मित्र असणे आवश्यक आहे.

Dr. Babasaheb Ambedkar Yanche Vichar in Marathi

Babasaheb Ambedkar Thoughts

 एक सुरक्षित सेना सुरक्षित सीमेपेक्षा कधीही योग्य.

Dr Ambedkar Thoughts in Marathi

 जर मला असं समजेल की संविधानाचा दुरुउपयोग होतोय तर सर्वात आधी त्याला मी जाळेल.

Dr Babasaheb Ambedkar Jayanti Quotes in Marathi

Dr Ambedkar Thoughts

 शक्तीचा उपयोग वेळ आणि काळ पाहूनच करावा.

Quotes of Babasaheb Ambedkar

 ज्याच्या अंगी धैर्य नाही तो पुढारी होऊ शकत नाही.

आपल्याला तर माहीतच आह दरवर्षी १४ एप्रिल ला बाबासाहेबांची जयंती साजरी केली जाते, त्या जयंतीनिमित्त आपण ह्या विचारांना आपल्या जीवनात लागू करू शकतो.आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे हे विचार आपल्याला जिवनात एक नवीन उत्साह देऊन आपले जीवन स्फूर्तिदायक बनविण्यात मदत करतील.

अश्या या महामानवाला माझीमराठीचा मनाचा मुजरा सोबतच आपल्यासाठी या लेखात आम्ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार घेऊन आलो होतो आशा करतो आपल्याला आवडले असतील आपल्याला आवडल्यास या लेखाला आणि या महान विचारांना आपल्या मित्रांना सोशल मीडियावर शेयर करायला विसरू नका.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Editorial team

Editorial team

Related Posts

Holi SMS in Marathi
Marathi Quotes

रंगाचा उत्सव होळी च्या रंगीत शुभेच्छा

Holi Wishes in Marathi होळी हा सण वसंत ऋतु मध्ये साजरा केला जाणाऱ्या सणा मधील एक प्रमुख सण आहे. या...

by Editorial team
March 16, 2022
Womens Day Quotes in Marathi
Marathi Quotes

जागतिक महिला दिनानिमित्त खास शुभेच्छा संदेश

Womens Day Quotes in Marathi जी कोणतेही वेतन न मागता आपल्या परिवाराचा तसेच कुटुंबाचे व्यवस्तीत रित्या संगोपन चालू ठेवते, तेही...

by Editorial team
March 7, 2022
Facebook Twitter

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved