Dr BR Ambedkar Quotes

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार

Babadaheb Ambedkar Thoughts  देशाच्या संविधानाला ज्यांनी जन्म दिला ज्यांच्या नावाने आज संपूर्ण देशाचा राज्यकारभार चालतो, गोरगरिबांच्या हक्कांना ज्यांनी मिळवून दिले, आणि प्रत्येकाला स्वतःच्या हक्काची जाणीव करून दिली असे महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर. ज्यांनी स्वतःचे जीवन समाजासाठी समर्पित केले. आणि अस्पृश्यांना त्यांच्या समस्यांच्या दरीतून बाहेर काढले. आज बाबासाहेबांना आधुनिक भारताच्या त्या महान व्यक्तींमध्ये प्रत्येक जण …

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार Read More »