श्रीमद् भगवत गीतेतील शिकवण देणारे कोट्स

Bhagavad Gita Quotes in Marathi

आपल्याला आपल्या जीवनाचा खरा अर्थ समजायचा असेल तर जीवनात एक वेळ श्रीमद्भगवतगीतेचे वाचन अवश्य करा आपल्याला जीवनाचा अर्थ खूप चांगल्या प्रकारे कळून जाईल, कि आपण जन्म का घेतला आणि आपण जीवन कश्या प्रकारे जगायला हवे, या सर्व गोष्टींना वाचून आपण मनाने मंत्रमुग्ध होऊन जाणार.

आजच्या लेखात सुद्धा संपूर्ण जगाला योग्य आणि अयोग्य गोष्टींची शिकवण देणाऱ्या श्रीमद्भगवत गीते मधील काही गोष्टींना आपण वाक्यांच्या रुपात आणि कोट्स च्या रुपात पाहणार आहोत, आशा करतो आपल्याला लिहिलेला हा कोट्स चा लेख आवडणार. तर चला पाहूया.

श्रीमद् भगवत गीतेतील शिकवण देणारे कोट्स – Bhagavad Gita Quotes in Marathi

"<yoastmark

पूर्णपणे ईश्वराला समर्पित व्हा, तो परमेश्वर तुम्हाला सर्व पापांतून मुक्त करेल

Bhagavad Gita Karma Quotes in Marathi

"<yoastmark

कर्म करत रहा फळाची अपेक्षा करू नका.

Quotes from Bhagavad Gita on Success

"<yoastmark

आयुष्य ना भूतकाळात आहे ना भविष्यात आहे आयुष्य आहे ते फक्त आताच्या क्षणातच.

Bhagwat Geeta Anmol Vachan

जीवनाचा खरा अर्थ माणसाला श्रीमद्भगवत गीता वाचल्यानंतरच कळते. अमृतावाणी माणसाला प्रत्येक श्लोकातून जीवनाचा नवीन धडा शिकायला मिळतो. या महान ग्रंथामध्ये जीवनाचा खरा अर्थ लपलेला आहे. आणि या ग्रंथातील काही मोजक्या गोष्टी आपण आजच्या लेखात पाहत आहोत तेही कोट्स च्या माध्यमाने. या कोट्स आपला आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतील. तर चला पाहूया आणखी काही कोट्स.

Bhagwat Geeta Anmol Vachan
Bhagwat Geeta Anmol Vachan

क्रोधामुळे माणसाची बुद्धी भ्रष्ट होते, आणि भ्रष्ट बुद्धीमुळे तो स्वतःचेच नुकसान करून बसतो.

Bhagwat Geeta Thoughts in Marathi

Bhagwat Geeta Thoughts in Marathi
Bhagwat Geeta Thoughts in Marathi

जे भूतकाळात घडून गेल ते चांगलेच घडले, जे वर्तमानात घडत आहे ते चांगल्या साठी घडत आहे आणि जे भविष्यात घडणार आहे ते सुद्धा चांगल्या साठीच घडणार आहे.

पुढील पानावर आणखी…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top