पद्मदुर्ग किल्ला माहिती
Padmadurg Fort छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे शत्रूंपासून रक्षण करण्यासाठी बऱ्याच किल्ल्यांची निर्मिती केली. त्यात अनेक गिरिदुर्ग, जलदुर्ग किंवा सागरीदुर्ग आणि भुईकोट किल्ले आहेत. त्यांनी बांधलेल्या अनेक जलदुर्ग किल्ल्यांपैकी एक किल्ला आहे ज्याचे नाव पद्मदुर्ग असे आहे. पद्मदुर्ग किल्ला माहिती – Padmadurg Fort Information in Marathi पद्मदुर्ग हा किल्ला रायगड जिल्ह्यातील मुरुड जवळ अरबी समुद्रात आहे. …