२००+ मराठी म्हणी आणि त्यांचे अर्थ
Marathi Mhani आपल्या घरातील म्हातारे लोक बऱ्याच वेळा बोलताना किंवा काही उदाहरण देण्या करिता मराठी म्हणींचा वापर करत असतात. मराठी म्हणींच महत्व आजही तेवढंच आहे जेवढ आधी होत. मराठी म्हणी जरी लहान असल्या तरी त्यांचे फार खोल अर्थ दडलेला असतो. आजच्या या लेखात आम्ही आपल्यासाठी मराठीतील अशाच प्रसिद्ध मराठी म्हणी (Marathi Mhani) घेऊन आलो. चला …