रंगांचे मराठी नावे

रंग सर्वांनाच आवडतात, रंग मनाला प्रसन्नता आणतात रंगाच्या विना हे जग कोणी याची कधी कल्पना देखील करू शकत नाही. आज आम्ही आजच्या या लेखात तुमच्या साठी रंगाचे मराठी नावे (Colors Name)  घेवून आलो आहोत.

Colors Name in Marathi | रंगांचे मराठी नावे

Colors Name

No. Marathi Name English Name
1. काळा Black
2. पांढरा  White
3. पिवळा Yellow
4. लाल Red
5. हिरवा Green
6. निळा Blue
7. भुरा Brown
8. करडा Grey
9. सोनेरी  Gold
10. पोपटी Harlequin
11. हस्तिदंत Ivory
12. खाकी  khaki
13. नारंगी Orange
14. गुलाबी Pink
15. जांभळा  Purple
16. भगवा केशरी Saffron
17. चंदेरी Silver
18. आकाशी Sky Blue

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here