लाडक्या लेकीसाठी मराठी मॅसेज

Daughter Status for Whatsapp

मुलगा हा वंशाचा दिवा असतो अशी मान्यता आहे, म्हातारपणात तोच वागवले अशी प्रत्येकाला आशा असते आपला वंश समोर घेऊन जाणारा आपला मुलगाच असेल, पण त्या वेळी सर्व हे का विसरून जातात की मुलगा जर वंशाचा दिवा असेल तर मुलगी ही त्या दिव्याची वात असते, मुलगी हे परक्याच धन असते आज ना उद्या ती जाणारच पण हे का विसरता की ते धन आपल्या परिवाराची कीर्ती तिकडे गेल्यावर ही कमी होऊ देत नाही. मुलगा आणि मुलगी यांच्यात कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता त्यांना समान वागणूक देऊ आणि एका नव्या समाजाची रचना करू.

तर आजच्या लेखात आपण मुलीवर लिहिलेले काही Daughter Quotes पाहणार आहोत, तर चला पाहूया काही Quotes जे मुलींविषयी भरपूर काही सांगून जातील.

लाडक्या लेकीसाठी मराठी मॅसेज – Daughter Quotes in Marathi

Daughter Quotes in Marathi

 शर्यत लागली होती जगातील आनंदाला एका शब्दात लिहिण्याची ते पुस्तके शोधत बसले आणि मी ‘मुलगी’ लिहून आलो.

लक्ष्मीच्या पावूलांनी जी घरात येते, जिच्या पैंजणांनी सर्व घर निनादते, जिचे बोबडे बोल मन प्रसन्न करते, जिचे निखळ हास्य संपूर्ण घर झळाळून टाकते, हे सर्व सुख त्यांच्याच नशिबी येते, ज्यांच्या घरी मुलगी जन्माला येते. राष्ट्रीय कन्या दिनाच्या शुभेच्छा

Daughter Quotes

 मुलींची इज्जत काय असते हे मुलींना तेव्हा समजत  जेव्हा ते मुलीचे बाप बनतात.

कुणाची बहिण असते ती,
आई असते ती,
कुणाची पत्नी, तर कुणाची सून असते ती,
पण याआधी आई-वडिलांची लाडाची लेक असते ती.
राष्ट्रीय कन्या दिनाच्या शुभेच्छा

Daughter Status in Marathi

Daughters Day Quotes in Marathi

 माझ्या हाताचे बाकी बोटं त्या बोटाला पाहून जळतात ज्या बोटाला पकडून माझी मुलगी चालत असते.

मी नसेल आई दिवा वंशाचा,
मी आहे दिव्यातील वात,
नाव चालवेन कुळाचे बाबा,
मोठी होऊनी जगात.
राष्ट्रीय कन्या दिनाच्या शुभेच्छा

Daughters Day Quotes

 लाख गुलाब लावले अंगणात तरी पण सुगंध तर मुली च्या जन्मानेच होतो.

तुझ्या केवळ अस्तित्वाने रोम रोम माझे झंकारले, तूझ्या येण्याने जीवन माझे सार्थक झाले. तू सप्तसूर माझे, तू श्वास अंतरीचा तुझ्यामुळे कळाला मज अर्थ जीवनाचा. कन्या दिनाच्या शुभेच्छा

Happy Daughters Day Quotes in Marathi

Happy Daughters Day Quotes

 मुलगी ते एक फुल आहे जे प्रत्येक बगिच्यात फुलत नाही.

माझी मुलगी माझ्यासाठी सर्वस्व आहे.

Daughter Status in Marathi

 ज्या घरी मुलगी जन्माला आली समझा तिथे लक्ष्मी आली.

निसर्गाची सर्वात सुंदर रचना म्हणजे मुली आहेत.

मुलींविषयी मराठी स्टेटस – Marathi Status for Daughter

खरच मुलगी घरात असली की साक्षात लक्ष्मीच वास करते अस जाणवते, तिची उपस्थिती घराला घरपण देऊन जाते, पहा ना कधी अनुभव आला असेल आपल्या आई वरूनच उदाहरण पहा ना ती घरामध्ये नसली की कशाप्रकारे सर्वघर हुरहूर लागतं. ती माऊली पण कुणाची पोर होती ना, मुलगी होणं सोप्पही नाही, कधी कधी तिला दुसऱ्यांच्या सुखासाठी स्वतःच सुख सोडावं लागत, Quotes आहेत आणखी मुलींविषयी.

Daughter Status

 मुलगा मुलगी एक समान दोघांनाही शिकवा छान.

Daughter Status for Whatsapp

 मुलगी आहे अंगणाची तुळस अबी तीच खरी आहे अस्तित्वाचा कळस.

Whatsapp Status for Daughter

Special Daughter Quotes

 मुलगा जर वंशाचा दिवा असेल तर मुलगी त्या दिव्याची वात आहे.

Whatsapp Status for Daughter

 मुलगी भार नाही तर जीवनाचा आधार आहे.

आईला मदत करण्यापासून तर सर्वांची काळजी घेईपर्यंत घराला घरपण त्याच लक्ष्मीमूळ लाभत, आशा करतो आपल्याला लेखात लिहिलेल्या Quotes आवडल्या असतील आपल्याला ह्या Quotes आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, आणि अश्याच नवनवीन स्टेटस आणि Quotes साठी जुळून राहा माझीमराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here