मानवी जीवनातील शिक्षणाचे महत्व सांगणारे काही घोषवाक्ये….

Marathi Slogans on Education

जीवन जगत असतांना आपल्याला दररोज नविन नविन परिस्थितीचा सामना करावा लागत असतो. आजचे युग हे यंत्र युग असल्याने आज शिक्षणाला खूप महत्व आहे. आज समाजामध्ये आणि आपल्या आयुष्यात वावरतांना आपले मानसिक संतुलन व्यवस्थित राखण्याचे शिक्षण हे एकमेव साधन आहे.

मानवी जीवनात शिक्षण एक महत्वाची यंत्रणा आहे, जी व्यक्ती सोबतच देशाच्या विकासाकरिता महत्वपूर्ण भूमिका बजावते. आज शिक्षण हे नवीन पिढीच्या उज्वल भविष्यासाठी एक महत्वपूर्ण घटक बनल आहे. शिक्षणाचे महत्व लक्षात घेऊन सरकारने ५ वर्षांपासून १५ वर्षापर्यंतच्या सर्व मुलांना शिक्षण अनिवार्य केलं आहे.

साक्षरता घोषवाक्य मराठीमध्ये – Education Slogans in Marathi

Slogan on Shiksha in Marathi

प्रगत देशाची एकचं संकल्पना शिक्षित करू देश सारा.

Education Slogans

गिरवू अक्षर होऊ साक्षर.

Ghosh Vakya in Marathi for Education

Slogan on Shiksha

मुला प्रमाणे मुलीलाही शिक्षित करूया दोघांमधील भेदभाव दूर करूया.

Poster on Education with Slogan

शिक्षित परिवार सु:खी परिवार.

Slogan on Girl Education in Marathi

Slogan for Education

पुस्तके देती आपणास ज्ञान जेंव्हा होईल आपले मन परेशान.

Ghosh Vakya in Marathi on Education

शिक्षणाकरिता नाही अट वयाची शिक्षणाने होईल आपली प्रगती खरी.

Slogan on Shiksha in Marathi

Ghosh Vakya in Marathi for Education

शिक्षण हेच आयुष्यांची खरी गुरुकिल्ली आहे.

Slogans on Education

असाध्य ते साध्य करीता सयास ! कारण अभ्यास तुका म्हणे!!

Importance of Education Poster Drawing

Education Slogan

घर घर साक्षर करूया हा संदेश जन जनात पोहचवू या.

Education Slogan in Marathi

ज्ञान ज्योती लावू घरोघरी दूर करू निरक्षरता सारी.

शिक्षणासाठी काही घोषवाक्ये – Marathi Slogans on Education

शिक्षणाशिवाय जीवन गुंतागुंतीचे आणि कठीण होते. म्हणूनच आपण शिक्षणाचे महत्व समजून घेणे गरजेचे आहे. शिक्षणामुळे मानवाची प्रगती दिवसांदिवस होत असते. शिक्षणामुळे आपल्याला समाजात मान मिळतो तसेच आपली एक वेगळी ओळख निर्माण होते.

ग्रामीण क्षेत्रातील लोकांना शिक्षणाचे महत्व पटवून देऊन त्यांना शिक्षण घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी  मोठ मोठे अभियान चालविण्यात येत आहेत. अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढण्यासाठी ठिकठिकाणी शिक्षणाचे शिबीर देखील घेतले जातात.

Slogan on Education

आपलं फक्त एकचं कर्तव्य शिक्षित करूया समाज सर्व.

Importance of Education Poster Drawing

सर्व शिक्षा अभियान मिळे सर्वा त्याचे ज्ञान.

Ghosh Vakya in Marathi for Education

Slogan for Education in Marathi

निरक्षर राहून अंधारात राहण्यापेक्षा सुशिक्षित होऊन उजेडात राहणे कधीही योग्य.

Slogans on Education in Marathi

आधी करा शिक्षा दान मगच करा कन्यादान.

पुढील पानावर आणखी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here