• करिअर
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
Saturday, May 27, 2023
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

मानवी जीवनातील शिक्षणाचे महत्व सांगणारे काही घोषवाक्ये….

प्रौढ शिक्षणावर आधारित घोषवाक्ये – Adult Education Slogans in Marathi

आपण जर प्रगत देशाचा विचार केला तर तेथील जास्तीत जास्त लोकसंख्या ही सुशिक्षित वर्गातील आहे. शिक्षणाने आपण तर मोठे होतोच शिवाय आपल्या देशाची प्रगती सुद्धा होत जाते. शिक्षणाचे महत्व दिवसांदिवस वाढतच चालं आहे. आजचे युग हे विज्ञान युग असल्याने सुशिक्षित असणे खूप महत्वाचे आहे.

सरकारचा भारत देशाला पूर्णपणे डिजिटल करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे आता सर्व ठिकाणी यंत्रांचा वापर करण्यात येणार आहे. जसे की, बैंक, दवाखाने, रेल्वे, बस, अश्या प्रकारे सर्वच सुविधा आता यंत्राच्या सह्याने देण्यात येणार आहेत. आपण जर अशिक्षीत असलो तर आपणाला त्यातलं काहीच कळणार नाही.

Shikshanache Mahatva

शिक्षण देती जीवना आधार त्याविन असे मानवी जीवन बेकार.

Slogan on Education in Marathi

देशाने दिला शिक्षणावर जोर सर्व बालकांना आता शिक्षणाची ओळ.

Shikshan var Ghosh Vakya

शिक्षण हेच असे जीवनाचा खरा आर्थ त्याविना जीवन आहे व्यर्थ.

Education Slogans in Marathi

करू नका एकचं चूक शिक्षित करू आपले मुल.

Poster on Girl Education with Slogan

सु:खी जीवन जगण्याचा एकचं नारा सुशिक्षित करूया समाज सारा.

Girl Education Slogans

साक्षर असता परिवार होई उद्धार पिढ्यांचा.

Slogan on Girl Education

शिक्षित असता समाज देईल जीवना आधार.

Slogan on Girl Education in Marathi

शिक्षणाचा एकचं मंत्र शिक्षण देणे हे एकची तंत्र.

Poster on Girl Education in Marathi

सुखी जीवन जगण्याचा एकचं मंत्र, शिक्षण घेणे हा कानमंत्र.

शिक्षणाने मानव सुज्ञ होतो, त्याला चांगल आणि वाईट यातील फरक समजतो. तसेच त्याची कोणी  फसवणूक करू शकत नाही. आपल्या देशातील बहुतेक लोकसंख्या ही ग्रामीण भागात वास्तव करते, त्यामुळे ते लोक शिक्षणाल जास्त महत्व देत नाहीत. त्यांना जागरूक करण्याचे काम आता सरकार करीत असल्याचे आपल्या निर्दर्षानात येते.

शिक्षणामुळे आपल्या सोबतच आपल्या देशाची प्रगती होत असते. आपल्या यशस्वी जीवनाचा मूलमंत्र “शिक्षण” आहे. बालवयापासून शिक्षण मिळाल्यास बालकांच्या मनावर चांगले परिणाम होतात.  शालेय जीवनातच आपल्यावर चांगले संस्कार घडवले जातात. त्यामुळे आपण वाईट वृत्तीपासून दूर जातो. आपलं  हित कश्यात आहे याची समज आपल्यला होते.

शिक्षण म्हणजे पुस्तकी ज्ञान घेणे इतकेच नाही तर, आपण आपल्या जीवनात प्रत्येक गोष्टी पासून ज्ञान घेण्याचा प्रयत्न करणे होय. शिक्षण हे आपण कधी आणि केंव्हाही घेऊ शकतो. शिक्षण घेण्याला कोणत्याच प्रकारची परिसीमा नाही. अगदी बालवयापासून तर शेवटच्या क्षणापर्यंत आपण शिक्षण घेऊ शकतो.

Page 2 of 2
Prev12
Previous Post

जाणून घ्या ७ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष

Next Post

एकदम झकास …. मराठी कॉमेडी स्टेटस

Editorial team

Editorial team

Related Posts

Mahila Sashaktikaran Slogan
Marathi Slogans

महिला सशक्तीकरणावर स्लोगन

Mahila Sashaktikaran Slogan एके काळी महिलांना फक्त चूल आणि मुल पर्यंतच सीमित ठेवलेले होते पण आजच्या काळात असे कोणतेच क्षेत्र...

by Editorial team
March 8, 2022
Paryavaran Slogan in Marathi
Marathi Slogans

पर्यावरण संरक्षणाविषयी काही घोषवाक्ये

Environment Slogan in Marathi पर्यावरणाबद्दल आपण ऐकतो आणि बोलतो. पण पर्यावरण म्हणजे नेमकं काय? शाळेत, कॉलेजमध्ये किंवा इतरत्र आपल्याला पर्यावरणाचे...

by Editorial team
March 3, 2021
Next Post
Marathi Comedy Status

एकदम झकास .... मराठी कॉमेडी स्टेटस

Bill Gates Information in Marathi

मायक्रोसॉफ्ट कंपनीचे जनक बिल गेट्स यांचे प्रेरणादायक जीवन

Vasudev Balwant Phadke in Marathi

स्वातंत्र्य संग्रामातील पहिले क्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके.....

8 April History Information in Marathi

जाणून घ्या ८ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष

Viswanathan Anand Information in Marathi

बुद्धिबळाचा राजा विश्वनाथन आनंदचा जीवन परिचय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • Information
  • History
  • Marathi Biography
  • Viral Topics
  • Startup
    • Self Help

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved