Name of Fingers in Marathi
जर तुम्हाला मराठी भाषेत बोटांची नावे जाणून घ्यायची असतील तर आजच्या या लेखात आम्ही आपल्या साठी बोटांची नावे इंग्रजी, आणि मराठी मध्ये घेवून आलो आहोत. पहिल्या लाईन मध्ये इंग्रजी नाव आहे आणि पुढच्या लाईन मध्ये मराठीभाषांमध्ये नावे आहेत. ही माहिती तुम्हाला नक्की उपयोगी पडेल. चला तर पाहूया बोटांचे मराठी नाव…
बोटांचे मराठी नाव – Fingers Name in Marathi
English | Marathi |
Thumb | अंगठा |
Index finger | तर्जनी |
Middle finger | मध्यमा |
Ring finger | अनामिका |
Little finger | करंगळी |