Home / Marathi Quotes / सर्वश्रेष्ठ छान-सुंदर विचार | Good thoughts in Marathi

सर्वश्रेष्ठ छान-सुंदर विचार | Good thoughts in Marathi

Good thoughts in Marathi

Good thoughts in Marathi

सोने की पितळ हे कसोटीच्या दगडावर ठरत. सरलता नि कपटाची पारख परमेश्वरापाशी होत असते.

खाली पडण्यात अपयश नाही, पडून राहण्यात अपयश आहे.

इतरांची चिंता सोडून द्या. चिंता स्वत:च्या चारित्र्याची करा.

जीवन फुलासारखे आनंदी ठेवा, ध्येय मात्र मधमाशीसारखे ठेवा. पैसा बोलू लागतो, तेव्हा सत्य गप्प बसते.

जिव्हाळ्याचा जेथे संबंध असतो तेथे तर्कास वाव नसतो.

माणसाने नेहमी तर्कसंगत व बुध्दीला पटणाच्या विधानांचा स्वीकार करावा.

माणसाचा व्यवहारच विशाल झाला की, परमार्थाचे रूप धारण करीत असतो.

जीवन अनुभवाने सिध्द करा.

सत्य झाकले जाईल पण मालवले कधीच जाणार नाही.

प्रयत्न हाच परमेश्वर, प्रयत्न हा जीवन मंदिराचा कळस.

धैर्य आहे तेथे विजय आहे.

मोठ्या लोकांचे यश त्यांच्या व्यक्तित्त्वात असते, त्यांनी वापरलेल्या साधनात नव्हे.

परमार्थ वृत्तीने केलेल्या सेवा कार्यातून आत्मानंद प्राप्त होतो.

काया अभिमान सोडत नाही.

संकट हा सत्याकडे जाण्याचा पहिला मार्ग आहे.

आत्म्याला प्रार्थना आवश्यक आहे.

अनुभव हे जमविण्यासाठी नसतात, वापरण्यासाठी असतात.

माणुसकी सर्व धर्माचे सार आहे.

सर्व विजयामध्ये स्वत:च्या मनावरील विजय हा महान होय.

जो पायांचा आवाज न करता चालतो तो खुप दूरवर चालतो.

पुढील पानावर आणखी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *