गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा देणारे कोट्स, मेसेजेस आणि ग्रिटिंग्स

Guru Purnima Quotes

गुरू म्हणचे अशी व्यक्ती जी दगडासारख्या माणसाला मूर्ती बनविण्याचे महान कार्य करते, जर आपल्या जीवनात आपण गुरूने सांगितलेल्या गोष्टींचे पालन केले तर आपल्याला जीवन जगण्याचा मार्ग कळून जाईल, सोबतच जीवनातील समस्यांना अगदी हसत सामोरे जाता येईल, जेव्हा आपला जन्म होतो तेव्हा सर्वात आधी आपला गुरू आपली जन्मदाती आई असते त्यानंतर वडील मग शाळेतील शिक्षक असे करता करता कधी सर्व समाज आपला गुरू बनून जातं कळत नाही, जीवनात चांगली शिकवणूक देणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तीला गुरू चा दर्जा देता येईल कारण काहीही का होईना काहीना काही तर शिकवून गेलेच ना म्हणून त्या सर्वांना गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

तर आजच्या लेखात आपण पाहणार आहोत गुरूंविषयी काही विचार, तर चला पाहूया…..

गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा देणारे मेसेजेस आणि ग्रिटिंग्स – Guru Purnima Quotes in Marathi

Gurur Brahma Gurur Vishnu
Gurur Brahma Gurur Vishnu

गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु, गुरुदेवो महेश्वर… गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

गुरुविण कोण दाखविल वाट आयुष्याचा पथ हा दुर्गम, अवघड डोंगर-घाट

Happy Guru Purnima Wishes in Marathi

Happy Guru Purnima Wishes in Marathi
Happy Guru Purnima Wishes in Marathi

गुरूविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण न होई जगी सन्मान.. जीवन भवसागर तराया, चला वंदु गुरूराया|.. जे जे आपणासी ठावे, ते दुसर्यासी देई, शहाणे करून सोडी, सकळ जना.. तो ची गुरू खरा, आधी चरण तयाचे धरा.. आपणास गुरूपोर्णिमा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

गुरु तू जगाची माऊली, जणू सुखाची सावली

Thoughts on Guru Purnima

Thoughts on Guru Purnima
Thoughts on Guru Purnima

 गुरू म्हणजे तो कुंभार जो मातीचे मडके घडवतो.

“आज गुरुपौर्णिमा”
ज्यांनी मला घडवलं,
या जीवनात मला जगायला शिकवलं, लढायला शिकवलं,
अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे… असेच माझ्या पाठीशी उभे रहा,
माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती गुरु आहे. मग तो लहान असो व मोठा..
मी प्रत्येकाकडून नकळत खुप काही शिकत असतो..
अशा आपल्या सारख्या लहान मोठ्या थोर व्यक्तींना माझा हृदयापासून धन्यवाद…!
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

Guru Purnima Marathi Quotes

Guru Purnima Marathi Quotes
Guru Purnima Marathi Quotes

हिऱ्याप्रमाणे पैलू पाडतो तो गुरु, जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतो तो गुरु, जीवनातला खरा आनंद शोधायला शिकवतो तो गुरु, आव्हानावर मात करायचा आत्मविश्वास मिळवून देतो तो गुरु, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

“आज गुरुपौर्णिमा”
माझ्या जीवनातील माझे गुरु आई-बाबा, माझे गुरुजन, माझे बंधू, माझी पत्नी, माझी मुले तसेच,
माझ्या आयुष्याच्या वाटचालीत मला वेळोवेळी मार्गदर्शन
व आधार देणारे माझे सर्व मित्र मंडळी, नातेवाईक,
समाजातील न्यात अज्ञात व्यक्ती आपण सर्वजण मला वंदनीय व गुरुतुल्य आहेत…
आपणाकडून जीवनात खुप काही शिकता आले,
सर्वांचे धन्यवाद!
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपणा सर्वांना वंदन व शुभेच्छा…
जय गुरुदेव दत्त!

Guru Purnima Images with Quotes in Marathi

Guru Purnima Images with Quotes in Marathi
Guru Purnima Images with Quotes in Marathi

 होता गुरू चरणाचे दर्शन मिळे आनंदाचे आंदण.

योग्य काय, अयोग्य काय ते आपण शिकवता
खोटे काय, खरे काय ते आपण समजावता
जेव्हा काहीच सुचत नाही अशा वेळी आमच्या अडचणी दूर करता
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Guru Purnima Wishes

Happy Guru Purnima Wishes
Happy Guru Purnima Wishes

गुरु म्हणजे परीस आणि शिष्य म्हणजे लोखंड, लोखंडाचं सोनं करणाऱ्या गुरुंना, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

आदी गुरूसी वंदावे | मग साधनं साधावे ||1||

 गुरु म्हणजे माय बापं | नाम घेता हरतील पाप || 2||

गुरु म्हणजे आहे काशी | साती तिर्थ आहे तया पाशी ||3||

तुका म्हणे ऐंसे गुरु | चरण त्याचे हृदयीं धरू ||4||

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !

Guru Purnima Wishes Marathi

Guru Purnima Wishes Marathi
Guru Purnima Wishes Marathi

 हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकाच चंद्र शोधा आणि हजार चंद्र शोधण्यापेक्षा एकाच सूर्य जवळ ठेवा.

Guru Purnima Quotes in Marathi

Guru Purnima Quotes in Marathi
Guru Purnima Quotes in Marathi

 गुरू म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा.

Guru Purnima Status in Marathi

Guru Purnima Status in Marathi
Guru Purnima Status in Marathi

 जेव्हा जेव्हा चुकीच्या मार्गावर गेलो तेव्हा तेव्हा गुरूने रस्ता दाखवला आहे.

Guru Purnima Wishes in Marathi

Guru Purnima Wishes in Marathi
Guru Purnima Wishes in Marathi

गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा.. गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य.. गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती.. गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य.. गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक.. आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना, आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन…!! गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!

Guru Purnima Quotes in the Marathi Language

Guru Purnima Quotes in Marathi Language
Guru Purnima Quotes in the Marathi Language

 तुम्हीच शिकवले बोट पकडुन चालायला, तुम्हीच सांगितले ठोकर लागल्यावर पुन्हा पुन्हा चालायला.

Guru Purnima chya Hardik Shubhechha

Guru Purnima chya Hardik Shubhechha
Guru Purnima chya Hardik Shubhechha

 गुरू तुमच्या उपकाराची कसे फेडू मी मोल, लाख किमती असेल धन पण गुरू माझा अनमोल.

पुढील पानावर आणखी…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top