![Guru Quotes in Marathi](https://www.majhimarathi.com/wp-content/uploads/2020/07/Guru-Quotes-in-Marathi.jpg)
जो बनवतो आपल्याला माणूस आणि सत्य असत्याचे ज्ञान देशाच्या त्या सर्व शिक्षकांना आम्ही करतो शत शत प्रणाम.
![Quotes on Guru Purnima in Marathi](https://www.majhimarathi.com/wp-content/uploads/2020/07/Quotes-on-Guru-Purnima-in-Marathi.jpg)
गुरु विना ज्ञान नाही आणि ज्ञानाविना आत्मा नाही.
![Guru Purnima Thoughts in Hindi](https://www.majhimarathi.com/wp-content/uploads/2020/07/Guru-Purnima-Thoughts-in-Hindi.jpg)
ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म ह्या सर्वच गुरुच्या देणंग्या आहेत.
रस्ता भटकणे माणसाची ओळख देऊन जाते आणि त्या भटकलेल्या माणसाला रस्त्यावर आणण्याचे काम हे गुरू करते. आशा करतो गुरुवर लिहिलेल्या ह्या Quotes आपल्याला आवडल्या असतील, आपल्याला आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, तसेच अश्याच आणखी लेखांसाठी जुळून राहा माझीमराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!