सर्वांच्या लाडक्या बाप्पांसाठी लेटेस्ट मराठी मॅसेज

Ganpati Bappa Quotes in Marathi

सर्वांना आतुरता असते ती म्हणजे बाप्पाच्या आगमनाची आधीच्या वर्षापासूनच मनाला बाप्पाची आस ती बाप्पाच्या आगमनात मिळालेली सुट्टी सगळीकडे आनंददायी वातावरण, ढोल ताश्यांच्या नादात बाप्पाचे होणारे आगमन, चहूकडे जसा उत्सवच उत्सवच या उत्सवाविषयी आपण आज काही Quotes पाहणार आहोत आशा आहे आपल्याला आवडतील तर चला पाहूया. गणपती बाप्पा विषयी काही Quotes.

सर्वांच्या लाडक्या बाप्पांसाठी लेटेस्ट मराठी मॅसेज – Ganpati Quotes in Marathi

Quotes on Ganpati Bappa in Marathi
Quotes on Ganpati Bappa in Marathi

 वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ, निर्विग्नहं कुरु मे दैव सर्व कार्येषु सर्वदा.

Marathi Quotes on Ganpati Bappa

Marathi Quotes on Ganpati Bappa
Marathi Quotes on Ganpati Bappa

 आस लागली तुझ्या दर्शनाची तुला डोळे भरून पाहण्याची कधी उजाडेल ती सोनेरी पहाट गणराया तुझ्या आगमनाची.

Quotes on Ganpati Bappa in Marathi

Ganpati Quotes in Marathi
Ganpati Quotes in Marathi

 गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया !

Marathi Thoughts on Ganpati

Marathi Thoughts on Ganpati
Marathi Thoughts on Ganpati

 माझं आणि बाप्पाचं खूप छान नात आहे जिथे मी जास्त मागत नाही आणि बाप्पा मला कधी कमी पडू देत नाही.

Shree Ganesh Quotes in Marathi

Shree Ganesh Quotes in Marathi
Shree Ganesh Quotes in Marathi

 अडचणी खूप आहेत जीवनात पण त्यांना समोर जायची ताकद बाप्पा फक्त तुझ्यामुळे येते.

मराठी मॅसेज बाप्पांसाठी – Ganpati Bappa Morya Quotes in Marathi

जेव्हा बाप्पाचे आगमन होते तेव्हा वातावरणात एक नवचैतन्य येऊन जात आणि सर्वांना बाप्पाच्या भक्तीची ओढ लागलेली असते पण बाप्पाच्या सोबतचे ते १० दिवस कसे निघून जातात कळतं सुद्धा नाही, पुढच्या वर्षी पुन्हा आगमनाची वाट पाहत बाप्पाला विदा करणे, आणि पुढच्या वर्षी लवकर येण्याची बाप्पाला विनंती करणे.

Ganpati Bappa Morya Quotes in Marathi
Ganpati Bappa Morya Quotes in Marathi

 वाट पाहता बाप्पा तुझी वर्ष कधी सरले आता तुझया आगमनाला थोडे दिवस उरले.

Ganpati Bappa Messages in Marathi 

Ganpati Bappa Caption
Ganpati Bappa Caption

 निरोप देतो बाप्पा आता आज्ञा असावी चुकले आमचे काही देवा क्षमा असावी.

Ganpati Bappa Caption

Ganesh Chaturthi Wishes in Marathi SMS
Ganesh Chaturthi Wishes in Marathi SMS

 वंदितो तुज चरण आर्जव करतो गणराया वरदहस्त असुद्या माथी राहुद्या सदैव छत्रछाया गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या.

Ganesha Quotes in Marathi

Ganesha Quotes in Marathi
Ganesha Quotes in Marathi

 बाप्पा आला माझ्या दारी शोभा आली माझ्या घरी संकट घे देवा तू सामावून आशीर्वाद दे भरभरून.

Ganesh Chaturthi Status in Marathi

Ganesh Chaturthi Status in Marathi
Ganesh Chaturthi Status in Marathi

 जयघोष ऐकोनि तुझा देवा जाहली कर्णरंध्रे मुग्ध नि गोड कर जोडुनी उभा द्वारी लागली तुझ्या आगमनाची ओढ.

पुढील पानावर आणखी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here