लग्न सोहळ्या प्रसंगी वधू वराला देण्यासाठी अस्सल मराठमोळ्या शुभेच्छा

Wedding Wishes in Marathi

मित्रांनो, लग्न हा आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वपूर्ण घटक असून, तो एक मंगलमय क्षण  आहे. हा क्षण प्रत्येक व्यक्तींच्या आयुष्यात एकदा येतच असतो. लग्न म्हणजे काय तर दोन अनोळखी कुटुंब एकत्रित येऊन नवीन नाती निर्माण करणे.  तसचं, दोन अनोळखी मन एकत्रित जुळवणे. आपल्यापैकी सर्वांच्याच आई वडिलांची इच्छा असते की, आपला मुलगी किंवा मुलगा मोठा झाल्यावर समजूतदार झाल्यावर त्याचे किंवा तिचे लग्न मोठ्या हर्ष उल्ल्हासात कराव.

लग्ना प्रसंगी आपले नातेवाईक तसचं, मित्र मंडळी एकत्रित जमतात छान पैकी जलौष करतात. लग्न म्हटल की फक्त आनंद आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींच्या चेहऱ्यांवरून त्याची आपल्याला जाणीव होते. लग्न प्रसंगी सर्वात पहिले लगबग असते ती खरेदी करण्याची कपडे, दागिने, इत्यादी. आज असेच काहीशे नवरदेव नवरीला देण्यासाठी मराठी Marriage quotes पाहणार आहोत.

वधुवर यांना देण्यासाठी शुभेच्छा – Marriage Wishes in Marathi

Marriage Wishes in Marathi
Marriage Wishes in Marathi

 “लग्न म्हणजे दोन प्रेम करणाऱ्या जीवांची रेशीमगाठ. लग्नबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.”

Lagnachya Shubhechha in Marathi

Lagnachya Shubhechha in Marathi
Lagnachya Shubhechha in Marathi

“लग्न म्हणजे आयुष्यातील खास आणि अविस्मरणीय  क्षण. लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा.”

Lagnachya Hardik Shubhechha in Marathi

Lagnachya Hardik Shubhechha in Marathi
Lagnachya Hardik Shubhechha in Marathi

 “एक यशस्वी विवाह म्हणजे एकाच व्यक्तीच्या प्रेमात अनेक वेळा पडणे. Happy Marriage.”

New Marriage Wishes in Marathi

New Marriage Wishes in Marathi
New Marriage Wishes in Marathi

 “हे प्रेमाचे धागे, नात्यात गुंफलेले, लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले.नांदा सौख्यभरे.”

Lagnachya Shubhechha in Marathi SMS

Lagnachya Shubhechha in Marathi SMS
Lagnachya Shubhechha in Marathi SMS

 “लग्न म्हणजे एक पवित्र बंधन, दोन नात्याची सात जन्माची गुंफण. लग्नासाठी हार्दिक शुभेच्छा.”

नवरदेव-नवरीला देण्यासाठी मराठी शुभेच्छा – Wedding Wishes in Marathi

मित्रांनो, जस जशी लग्नाची तारीख जवळ येवू लागते तेव्हा सर्वात जास्त हुरहूरी वाढू लागते ती आपल्या आई वडिलांची. सर्वाची उत्तम सोय होणार की नाही, काही कमी नाही पडल पाहिजे या सर्व विचारांव्यातिरिक्त ते आपल्या मनातील आनंद दडवून ठेवू शकत नाहीत. आपल्या पैकी सर्वांचेच आईवडील आपल्या लग्नात त्यांच्या ऐपतीप्रमाणे खर्च हा करीत असतात. त्यांची फक्त एकच इच्छा असते ती म्हणजे आपल्या मुला मुलीच लग्न जलौषात झालं पाहिजे.  लग्नाप्रसंगी आपल्या घरी आपल्या नातेवाईक आणि मित्रमंडळी यांची जणू जत्राच भरली असते. त्यांच्या आगमनाने आपल्या लग्न समारंभाची शोभा वाढते. म्हणूनच आज स्पेशल वधू वर यांना देण्यासाठी सुंदर असे Wedding Quotes आपण पाहत आहोत.

Wedding Wishes in Marathi
Wedding Wishes in Marathi

 “नेहमी एकमेकांसाठी ठामपणे उभी राहणारी, वेळोवेळी साथ देणारी, आयुष्याला परिपूर्ण अर्थ देणारी अशी तुमची जोडी. “

Wedding Wishes in Marathi SMS

Wedding Wishes in Marathi SMS
Wedding Wishes in Marathi SMS

 “नाती जन्मोजन्मीची, परमेश्वराने जुळलेली, तुम्हा दोघांच्या प्रेमाला, रेशीम धाग्यात गुंफले.”

पुढील पानावर आणखी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here