जीवन जगायला मदत करतात हे आनंदी विचार

Happiness Quotes in Marathi

आनंद म्हणजे नेमकं काय तर आनंद हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो, त्याला एका शब्दात व्यक्त करणे कठीणच, एखादी गोष्ट जी आपल्याला समाधानी करत असेल तर त्या समाधानाला सुद्धा आपण आनंद म्हणू शकतो, प्रत्येकाच्या जीवनात सुख दुःख ह्या गोष्टींचा सामावेश असतो, माणसाच्या मनाप्रमाणे गोष्टी झाल्या तर आनंद आणि मनाच्या विरुद्ध झाल्या तर दुःख. संपूर्ण जीवनात ह्या दोन परिस्थिती मध्ये माणूस आपले जीवन जगत असतो.

त्याला दुःख झाले तर तो रडतो आणि आनंदात हसतो, पण मानवी जीवनात ह्या दोन परिस्थिती खूप महत्वाच्या आहेत, कारण या दोन परिस्थिती मुळे माणसाला कळतं की खरं कोण आणि खोटं कोण ? आयुष्यात दुःख तर पावलोपावली आहेच पण तोच व्यक्ती महान ज्याने दुःखातही स्वतःला धीर देत त्यावर हसून मात करतो, आयुष्य खूप सुंदर आहे.

आजच्या लेखात सुखी कश्याप्रकारे राहू शकतो ते Quotes च्या माध्यमातून पाहूया, ज्या Quotes आपल्याला जीवनात कामात येतील आणि आपण त्यांचा अवलंब करत आयुष्य सोपी पद्धतीने जगू शकू. तर चला पाहूया काही Quotes.

जीवन जगायला मदत करतात हे आनंदी विचार – Happiness Quotes in Marathi

Happiness Quotes in Marathi
Happiness Quotes in Marathi

 

 गेलेल्या क्षणासाठी झुरत बसण्यापेक्षा समोर आलेले आयुष्य भरभरून जगा.

Happiness Quotes

Happiness Quotes
Happiness Quotes

 मी प्रत्येकासाठी स्वतःला सिद्ध नाही करू शकत कारण मी त्यांच्या साठी खासच आहे जे मला चांगले ओळखतात.

Quotes on Happiness in Marathi

Quotes on Happiness in Marathi
Quotes on Happiness in Marathi

 आनंदी राहण्यासाठी एकच मंत्र आहे अपेक्षा स्वतःकडून ठेवा, इतरांकडून नाही.

Quotes on Happiness

संत तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे ‘सुख जवापडे अन दुःख पर्वताएवढे’ आयुष्यात दुःखाचा डोंगर असला तरी आपण हसत राहून समस्यांना सामोरे गेले पाहिजे, जगावे अस की बाकीच्यांनी आपलं उदाहरण देत आयुष्य जगलं पाहिजे, आनंदी राहण्याचा एकच मंत्र अपेक्षा स्वतः कडून ठेवायच्या दुसऱ्या कडून नाही, दुसऱ्या कडून ठेवल्या तर त्यांचा भंग झाल्यावर आपल्याला त्रास होतो म्हणून स्वतःवर विश्वास ठेवत या जीवनात पुढे चालत रहा. या लेखात आपल्या साठी काही Quotes आहेत ज्या आपल्याला आवडतील तर चला आणखी खलील Quotes पाहूया.

Quotes on Happiness
Quotes on Happiness

 खरा आनंद दुसऱ्यांना देण्यात असतो, घेण्यात किंवा मागण्यात नसतो.

Marathi Quotes on Happiness

Marathi Quotes on Happiness
Marathi Quotes on Happiness

 एखादी व्यक्ती तुम्हाला चांगली वाटली तर तुम्ही त्याच्या पेक्षा चांगले आहात, कारण दुसऱ्यातल चांगलं पाहण्याची नजर तुमच्याकडे आहे. आणि दुसऱ्याला मोठे म्हणण्याचा मोठेपणा तुमच्याकडे आहे.

Quotes on Happiness in the Marathi Language

Quotes on Happiness in Marathi Language
Quotes on Happiness in the Marathi Language

 कशात तरी रमून गेल्याशिवाय माणूस सुखी होत नाही.

Marathi Happiness Quotes

cAnandi Quotes in Marathi
Anandi Quotes in Marathi

 चांगली भूमिका चांगली ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात.

Marathi Quotes on Happy Life

Marathi Quotes on Happy Life
Marathi Quotes on Happy Life

 सुख ही मानसिक सवय आहे तिला लावून घेणे आपल्यावर आहे, तुम्ही जितके स्वतःला सुखी समजाल तितके तुम्ही सुखी व्हाल.

Anandi Quotes

Anandi Quotes
Anandi Quotes

 सुख कणभर गोष्टीत लपल असत फक्त ते मणभर जगता यायला हवं.

Good Quotes on Happiness in Marathi

Good Quotes on Happiness in Marathi
Good Quotes on Happiness in Marathi

 सुख हे फुलपाखरासारखे असते. पाठलाग केला तर उडून जात बळजबरी केली तर मरून जात, निरपेक्षपणे काम करत राहिले तर मनगटावर अलगद येऊन बसत.

Good Quotes on Happiness in Marathi

Good Quotes on Happiness in Marathi
Good Quotes on Happiness in Marathi

 दुसऱ्यांना आनंदी बघायला आवडणे हे निरोगी मनाचे लक्षण आहे.

Best Quotes on Happiness in Marathi

Best Quotes on Happiness in Marathi
Best Quotes on Happiness in Marathi

 सुखाचे दिवस आपल्याकडे चालत येतील म्हणून वाट पाहत बसलात तर आयुष्यभर वाट पाहावी लागेल पण आपण सुखी आहोत हे ठरवलं  तर आयुष्यभर आपण सुखी राहू.

Best Quotes on Happiness

Best Quotes on Happiness
Best Quotes on Happiness

 सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख असतात म्हणे, पण यामध्ये किती अंतर  असते हे देवच जाणे.

Happiness Quotes By Famous Personalities

Happiness Quotes By Famous Personalities
Happiness Quotes By Famous Personalities

 समाधानी राहणे हे जगातील सर्वात मोठे सुख आहे.

Happiness Quotes Short

Happiness Quotes Short
Happiness Quotes Short

 इतरांचे सुख पाहण्याची क्षमता ज्यांच्याकडे असते, त्यांची प्रगती साक्षात देव ही रोखू शकत नाही.

पुढील पानावर आणखी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here