पाल भिंतीवरून न पडता कशी चालते?

Sail or House Lizards information in Marathi 

घरामध्ये बरेच कीटक वावरतात आणि त्या किटकांमुळे माणसाला बराच त्रास सहन करावा लागतो, पण निसर्गाच्या साखळी च्या साहाय्याने कीटकांना खाऊन आपले रक्षण करण्यासाठी प्रत्येकाच्या घरात पाल नावाचा प्राणी वास्तव करत असतो, आणि पाल किटकांना खाऊन निसर्गाची साखळी पूर्ण करते. पण आपला विषय आहे पाल भिंतीवरून कश्या प्रकारे चालते आणि चालते तर खाली पडत का नाही, म्हणजे आता एक प्रश्न उभा राहिला की गुरुत्वाकर्षणा चा नियम इथे लागतो की नाही. तर आजच्या लेखात आपण हेच पाहणार आहोत की भिंतीवर पाल कशी चालते. आणि ती खाली जमिनीवर का पडत नाही ? तर चला पाहूया…

पाल भिंतीवर चालते पण खाली का पडत नाही – How do Common House Lizards Climb Walls

How do Common House Lizards Climb Walls

पाल ह्या प्राण्यासारखे ६ हजार आणखी प्रजाती पृथ्वी तलावर पाहायला मिळतात, आणि या सहा हजार प्रजातींपैकी पाल सुध्दा एक प्राणी आहे. आणि हा प्राणी आपल्या घरातील भिंतींवर पाहायला मिळतो. कितीही सपाट भिंत असो किंवा खरबडी भिंत असो, त्यावरून ही पाल वेगानेही धावू शकते आणि हळुवार पणे सुध्दा चालू शकते, तेही विना अडथळ्यांचे.

काही लोकांना असे वाटत असेल की पाल भिंतीवरून या साठी चालू शकते कारण तिच्या पायांमध्ये कोणतातरी चिकट पदार्थ असतो. आणि या चिकट पदार्थाच्या साहाय्याने ती सहजपणे भिंतीवरून चालू शकते पण असे काहीही नाही. जेव्हा पालींच्या विविध प्रजातींवर संशोधन करण्यात आले तेव्हा समोर आले की या प्रजातींच्या पायांच्या आतील भागात छोटे छोट्या रेषांमध्ये छोटे छिद्र असतात, आणि जेव्हा पाल भिंतीवर आपले पाय ठेवते, तेव्हा त्या छिद्रांच्या साहाय्याने ती भिंतीवर पुढे चालू शकते.

कारण त्या छोट्या छोट्या छिद्रांमुळे पायांच्या आणि भिंतींमध्ये एक दाब निर्माण होतो आणि या दाबामुळे पालींना भिंतीवर चालणे शक्य होते, या बलाला विज्ञानाच्या भाषेत वांडर वॉल फोर्स  म्हणतात. ज्याच्या साहाय्याने पालीचे शरीर भिंतीला चिकटून राहते आणि त्यांना भिंतीवर ये जा करण्यास मदत होते.

तर या लेखाच्या माध्यमातून आपल्याला माहिती झाले असेल की पाल भिंतीवर कशी चालते आणि ती भिंतीवरून चालताना खाली का पडत नाही. आशा करतो लिहिलेला हा छोटासा लेख आपल्याला आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here